आता खादीतून पंतप्रधान मोदी चीनला देतील जशास तसे उत्तर, आगरा-दिल्ली येथ सुरु आहे जोरदार तयारी

आता खादीतून पंतप्रधान मोदी चीनला देतील जशास तसे उत्तर, आगरा-दिल्ली येथ सुरु आहे जोरदार तयारी #HelloMaharashtra

आता मोत्याच्या शेतीतून होऊ शकते मोठी कमाई, मोदी सरकार करणार मदत, जाणून घ्या

आता मोत्याच्या शेतीतून होऊ शकते मोठी कमाई, मोदी सरकार करणार मदत, जाणून घ्या #HelloMaharashtra

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी- आता ‘या’ शेतीतील प्रत्येक रोपासही मोदी सरकार देत आहे 120 रुपये मदत; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांबू शेतकर्‍यांसाठी, हस्तकलेशी निगडित कलाकार आणि इतर सुविधांसाठी राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. बांबू उत्पादनात आत्मनिर्भर भारत मोहिमेस सामर्थ्य देण्याची क्षमता आहे. बांबू बद्दल पंतप्रधान मोदींचे खूप कौतुक होत असताना आम्ही तुम्हाला सांगू की देशभरातील शेतकरी या योजनेचा कसा फायदा घेऊ … Read more

आता विना Guarantee मिळणार 1.80 लाख रुपयांचे Loan, हवीत फक्त ‘ही’ तीन कागदपत्रे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणा सरकारने पशु किसन क्रेडिट कार्ड योजना हरियाणा किसान क्रेडिट कार्ड सारखी सुरू केली आहे. हे कार्ड राज्यातील सुमारे 6 लाख पशुपालकांना देण्यात येणार आहे. या कार्डवर पात्र व्यक्तींना कोणत्याही हमीभावाशिवाय 1 लाख 80 हजार रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल. राज्याचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनी ही माहिती दिली आहे. त्याअंतर्गत … Read more

मोदींची ‘ही’ सर्वात मोठी ताकद आज भारताची सर्वात मोठी कमजोरी बनली आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारत-चीन सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींवर एका व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून टीकात्मक टिप्पणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यासाठी आपली शक्तिशाली असल्याची खोटी प्रतिमा तयार केली. आज त्यांची मोठी ताकद पण, भारताची सर्वात मोठी कमजोरी बनली आहे” असं म्हणत राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावर मोदींच्या भूमिकेवर टीका … Read more

सुरु करा LED लाइट बनवण्याचा व्यवसाय, होईल भरपूर कमाई; जाणुन घ्या सर्व काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आशियातील सर्वात मोठ्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करताना म्हंटले की, एलईडी बल्बमुळे वीज बिल कमी झाले आहे. एलईडी बल्बमधून सुमारे 450 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईड हा वातावरणात जाण्यापासून रोखत आहे, म्हणजेच प्रदूषण कमी होत आहे. देशात एलईडी बल्ब (एलईडी) ची मागणी झपाट्याने वाढतच आहे. एलईडी … Read more

मोदीजी उत्तर द्या! निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का धाडलं? राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल मोदी सरकारला केला. सोबतच निशस्त्र आलेल्या आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली असा जाब … Read more

लाॅकडाऊनमध्ये तुम्हीपण घेऊ शकता मोदी सरकारच्या या योजनेचा फायदा; मिळेल ३.७५ लाखांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनने ग्रस्त झाल्यानंतर आपापल्या गावात पोहोचलेल्या बर्‍याच तरुणांना यापुढे शहरात यायचे नाहीये आणि म्हणूनच ते खेड्यांमध्येच आपल्यासाठी योग्य असा रोजगार शोधत आहेत. अशाच तरूणांसाठी मोदी सरकारची सेल्फ हेल्थ कार्ड बनवण्याच्या योजनेचा उपयोग झाला आहे. या योजनेद्वारे गाव पातळीवर एक मिनी सेल्फ टेस्टिंग लॅब स्थापित करुनही उत्पन्न मिळू … Read more

मोदींची ट्रम्प मिठी फेल; अमेरिकेने भारताला पाकिस्तान, सिरियाच्या रांगेत उभे केले – ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिठी मारणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम करत नाही, असे त्यांनी अमेरिकेच्या अहवालाचे हवाला देत सांगितले. हेच कारण आहे की अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यावरील आयोगाने पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरिया या समान धार्मिक स्वातंत्र्याच्या यादीत भारताला स्थान दिले … Read more

पंतप्रधान मोदी १३० करोड भारतीयांना मानसशास्त्राचा आधार घेऊन गुलाम बनवत आहेत काय?

विचार तर कराल | “शासन आणि राष्ट्र या वेगवेगळ्या बाबी आहेत. राष्ट्राच्या संरक्षणार्थ जनतेने शासनाची कायम चिकित्सा केली पाहिजे. ”पण आपल्या देशात असं होतंय का हा प्रश्न आहे. आपले सरकार मार्केटिंगची तंत्रे वापरून आपल्याला गंडवत आहे का? पंतप्रधान मोदी १३० करोड भारतीयांना मानसशास्त्राचा आधार घेऊन गुलाम बनवत आहेत काय? कदाचित हो! अगदी साध्या भाषेत तीन … Read more