पंकजा मुंडे मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज? नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे एकही ट्विट नाही

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळात 43 नव्या चेहर्‍यांमा संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न … Read more

उदयनराजे भोसले यांना मंत्री पदाची लॉटरी लागणार ?

Udyanraje Bhosale

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाला मुहूर्त लाभेल अशी माहिती गुरुवारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र्मधून उदयनराजे भोसले आणि हिना गावीत यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार- २ जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नाही आहे. या … Read more

मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयावर पंकजा मुंडे यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाचा संघर्ष मोर्चा, बैठका,आरोप -प्रत्यारोप आणि राजकारण याखाली दबून गेला असे पंकजा मुंडे मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना म्हणाला. झालं तर मी … Read more

पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण; जनतेला केलं ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून आता दिग्गज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी … Read more

“ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…!” प्रीतम मुंडेंच्या व्हिडिओवर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

Pritam Mundhe and Dhananjay Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधला वाद सगळ्यांना माहित आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये या दोन कुटुंबांमधले आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. पण राजकारणापलीकडे जाऊन या बहीण भावांमधले नातेसुद्धा लोकांनी पहिले आहे. भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्य असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्या … Read more

तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही ; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या बहीण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील ट्विटर वार जोरदार रंगात आले आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यास धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पंकजा यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ट्विट करत … Read more

बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचं हित माहितीये; पंकजा मुंडेंचा धनंजय मुडेंवर निशाणा

Pankaja Mundhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असताना ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी … Read more

मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे? ; पंकजा मुंडेंचा अजितदादांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. याला प्रत्युत्तर देताना  ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील … Read more

…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ; पंकजा मुंडेंचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. याप्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर अखेर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच नाव देखील अशाच प्रकरणात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा … Read more

शरद पवार युपीएला नक्कीच फायदा करून देतील, पण….पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशा बातम्या काल रंगल्या होत्या. कॉंग्रेसनेच पवारांना ही ऑफर दिल्याचे देखील समजले होते, पंरतु खुद्द शरद पवार यांनी अशा प्रकारच्या विधानात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही शरद पवार यांच्या … Read more