…म्हणून रोहित पवारांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल क्षेत्रांतील कामाबद्दल कौतुक केलं आहे. सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यासोबतच रोहित पवार यांनी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत हे विधान केलं आहे. … Read more

कोरोनाची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगावरील सर्वात मोठं संकट – नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  जी-20 शिखर संमेनलाना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना हा साथीचा रोग मानवी इतिहासातला मोठा टर्निंग पॉईंट आहे. हे जग दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी ट्वीट केलं आहे की, जी-20 नेत्यांशी खूप महत्त्वाची चर्चा झाली. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निश्चितच आपण … Read more

बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडने आपले व्याज दर केले कमी, आता नवीन ग्राहकांना मिळणार स्वस्त होम लोन

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या कठीण काळात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनंतर (PSBs & Private Banks) आता बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडनेही (BHFL) आपल्या गृह कर्जावरील व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बजाज फायनान्स लिमिटेडच्या या सहयोगी कंपनीने म्हटले आहे की, आता होम लोनवरील व्याज दर 6.90 टक्क्यांपासून सुरू होतील. जर आपणास सोप्या शब्दात समजून … Read more

सरकारला दरवर्षी सहन करावा लागत आहे 70 हजार कोटींचा टॅक्स तोटा, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट टॅक्स आणि प्रायव्हेट टॅक्स चुकवल्यामुळे बर्‍याच देशांना दरवर्षी सुमारे 427 अब्ज डॉलर्सचे नुकसान होत आहे. भारतासाठी ही आकडेवारी 10.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 70 हजार कोटी रुपये आहे. The Tax Justice Network’ ने आपल्या एका स्वतंत्र संशोधनाचा हवाला देऊन याबाबत माहिती दिली आहे. हे आंतरराष्ट्रीय मानकांचे नेटवर्क आहे, जे बर्‍याच … Read more

Fact Check: सरकारने अडीच लाखाहून अधिक वृत्तपत्रांची शीर्षकं केली रद्द? सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या बातमीमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकारने अडीच लाखाहून अधिक वर्तमानपत्रांची शीर्षकं रद्द केली आहे आणि शेकडो वृत्तपत्रांना डीएव्हीपीच्या यादीतून वगळले आहे. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर मीडिया जगतामध्ये खळबळ उडाली आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा … Read more

नारायण मूर्ती म्हणाले -” कोरोनाची लस देशवासियांना विनामूल्य देण्यात यावी”

नवी दिल्ली । कोरोना लस (Covid-19 Vaccine) कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. जगभरातील लोक आतुरतेने या लसीची वाट पाहत आहेत. Moderna आणि Pfizer यासारख्या प्रमुख औषध कंपन्यांना आशा आहे की, कोरोनाव्हायरसच्या ज्या लसीवर ते काम करत आहेत त्याचा चांगला परिणाम होणार आहे. परंतु ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे की नाही, तसेच याची किंमत … Read more

सरकारच्या Production Linked Incentive योजनेमुळे ‘या’ 10 क्षेत्रांच्या उत्पादनाला मिळेल चालना

नवी दिल्ली । 11 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने 10 क्षेत्रांसाठी प्रोडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह योजनेस (Production Linked Incentive Scheme) मान्यता दिली. या 10 क्षेत्रांमध्ये फार्मास्युटिकल्स, ऑटोमोबाईल आणि ऑटो पार्ट्स, टेलिकम्युनिकेशन्स आणि नेटवर्किंग प्रॉडक्ट्स, सेल बॅटरी, वस्त्रोद्योग, खाद्य उत्पादने, सोलर मॉड्युल्स, व्हाइट गुड्स (रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन इ.) आणि स्टील इत्यादींचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने … Read more

Lakshmi Vilas Bank: बँक बुडाल्यानंतर तुमचे पैसे पुन्हा मिळणार की नाही हे जाणून घ्या

money

नवी दिल्ली । मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) वतीने लक्ष्मीविलास बँक मोरेटोरियममध्ये ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बँक ग्राहक एका महिन्यासाठी दररोज जास्तीत जास्त 25,000 रुपये काढू शकतील. आरबीआयच्या या निर्देशानंतर एलव्हीबी ग्राहकांनी बँकेत जमा केलेली रक्कम असुरक्षित मानण्यास सुरुवात केली आहे. अर्थात यावरून आपल्याला धडा शिकण्याचीही गरज आहे. अशा परिस्थितीत जर बँक बंद झाली … Read more

Lakshmi Vilas Bank Crisis: अचानक असे काय झाले की, लक्ष्मी विलास बँक बुडली, त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने बुधवारी खासगी क्षेत्रातील लक्ष्मीविलास बँकेवर अनेक निर्बंध घातले आहेत. या निर्बंधानंतर बँकेच्या ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. आता खातेदार त्यांच्या खात्यातून केवळ 25 हजार रुपयेच काढू शकतील. आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील 3 वर्षांपासून बँकेची (Lakshmi Vilas Bank crisis) परिस्थिती बिकट होती. यावेळी बँकेचे सतत नुकसान झाले … Read more

लक्ष्मीविलास बँकेनंतर आता रिझर्व्ह बँकेने ‘या’ बँकेवर घातली 6 महिन्यांची बंदी, ग्राहक पैसे काढू शकणार नाहीत

नवी दिल्ली । लक्ष्मीविलास बँकेनंतर रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) ने महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील मंता अर्बन कॉप बँकेवर (Mantha Urban Co-op Bank) बंदी घातली आहे. म्हणजेच आता या बँकेचे ग्राहक रोख रक्कम आणि कर्जाचे व्यवहार करू शकणार नाहीत. आरबीआयने 6 महिन्यांसाठी हे निर्बंध घातले आहेत, म्हणजे या सहकारी बँकेचे ग्राहक यापुढे खात्यांमधून पैसे काढू … Read more