भारताची सलग आठव्यांदा UNSC च्या अस्थायी पदी निवड; पंतप्रधान मोदी म्हणाले…

नवी दिल्ली |  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत भारताची सलग आठव्यांदा अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे. बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली. यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी सर्व देशांचे आभार मानले आहेत. भारत जगात शांती, सुरक्षा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम करेल असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 2021-22 … Read more

चीन प्रकरणात पंतप्रधान देशापासून काय लपवत आहेत? राहुल गांधींचा मोदींना गंभीर सवाल

नवी दिल्ली । सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात अचानक हिंसक झडप झाली. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही चीनविरोधात संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारच्या माहिती लपवा धोरणावर विरोधकांकडून टीका होत आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षावरून काँग्रेस … Read more

गोळीबार न होता आमचे २० जवान शहीद झाले? पंतप्रधान मोदींनी सत्य सांगावं – संजय राऊत

मुंबई । लडाख येथे भारत चीन सीमावर्तीभागात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. कोणताही गोळीबार न होता भारताचे २० जवान कसे शहीद झाले असा प्रश्न भारतीयांना पडला आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोळीबार न करता आमचे 20 सैनिक शहीद आहेत. … Read more

मोदींमुळेच भारतात कोरोना आला – अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना स्थितीला पूर्णतः पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्षअ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. त्यांनी देशात योग्य वेळी परदेशी पाहुण्यांना बंदी केली असती किंवा त्यांची चाचणी करून त्यांना प्रवेश दिला असता तर भारतात एवढ्या प्रमाणात करोना पसरलाच नसता. भारतात करोना येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत, असा … Read more

फक्त एकच देशभक्त वाचेल जो हिटलर प्रमाणे बंकर मध्ये लपलेला असेल; अनुराग कश्यपचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | चीन आणि भारत यांच्यात मंगळवारी सीमावर्ती भागात जोरदार धुमश्चक्री झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ जवान जखमी झाल्याचे समजत आहे. या घटनेनंत देशभर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. मात्र अशात अनुराग कश्यप याचे एक ट्विट चांगलेच वादाचा विषय ठरले आहे. फक्त एकच देशभक्त वाचेल जो हिटलर प्रमाणे … Read more

भारतात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्के- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्के असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं. देशामधील राज्यांतील कोरोनाची स्थिती मला जाणून घ्यायची आहे. तसंच राज्यांमधली परिस्थिती काय आहे? त्याबाबत मला तुम्हा सगळ्यांचे सल्ले हवेत असं पंतप्रधान नरेंद्र … Read more

अज्ञानापेक्षा जास्त धोकादायक अहंकार असल्याचे लॉकडाउननं सिद्ध केलं- राहुल गांधी

नवी दिल्ली  । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कोरोना रोखण्याच्या धोरणांवर संदर्भात टीकास्त्र सोडले आहे. शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या वाक्याचा आधार घेत अज्ञानापेक्षा अहंकार हा सर्वाधिक धोकादायक आहे आणि हे या लॉकडाउनने सिद्ध केले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ट्विटवर ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. This lock down proves … Read more

जिथे हिंदू नाहीत तिथे धर्मनिरपेक्षता नाही – कंगना रनौत 

मुंबई ।  काश्मीर मध्ये सोमवारी हिंदू सरपंच अजय पंडित यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यावर देशभरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता अनुपम खेर आणि क्रिकेटर सुरेश रैना नंतर आता अभिनेत्री कंगना रनौत ही या विषयावर बोलली आहे. नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रसिद्ध असणारी कंगनाने या  व्हिडीओत देखील आपले परखड मत मांडले आहे.  या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले बेंजामिन नेत्यानाहू यांचे अभिनंदन 

वृत्तसंस्था । इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज फोनवर संभाषण झाले. नेत्यानाहू यांनी मागच्याच महिन्यात इस्रायल मध्ये त्यांचे सरकार स्थापन केले आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी नुकताच पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल तसेच विक्रमी ५ व्या वेळेस हे पदग्रहण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान … Read more

कोरोनामुळे यंदाचा योगा दिवसही होणार ऑनलाईन; जिंकू शकता ‘ही’ मोठी बक्षिसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील सर्व देशात पसरलेल्या कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर साजरा केला जाईल. या संदर्भात सरकारने सांगितले की, यावर्षी योगा दिनावर कोणताही सामूहिक सोहळा किंवा कार्यक्रम होणार नाही. दरवर्षी योग दिन हा एका विशिष्ट थीमवर साजरा केला जातो. यंदाची थीम ‘योगासहित घर आणि योगासहित कुटूंब’ … Read more