‘हे’ ATM कार्ड वाईट काळात आपल्याला करेल मदत ! तुम्हाला मिळतील 10 लाख रुपये, हे कार्ड कसे बनवायचे हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बहुतेक वेळेस फक्त ATM कार्ड फक्त पैसे काढण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठीच वापरले असेल. आपल्याकडे RuPay चे एटीएम कार्ड देखील असल्यास आपण आनंदी होऊ शकता, कारण आता हे RuPay चे हे एटीएम कार्ड आपल्याला अडचणीतही खूप उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, या RuPay एटीएम कार्डावर तुम्हाला 10 लाख रुपयांचा विमा विनामूल्य मिळतो. … Read more

SBI ने सुरू केली खास सेवा! आता ATM मधून कितीही वेळा पैसे काढले तरी आकारले जाणार नाही शुल्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल लोक बँकेतून पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करतात. परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे कि आता बँकांनी आपल्या एटीएम ट्रान्सझॅक्शनची संख्या मर्यादित केली आहे. जर ग्राहकांनी निश्चित मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर त्यांना त्यावर शुल्क भरावे लागेल. हे शुल्क टाळण्यासाठी एसबीआयने आपल्या ग्राहकांना पैसे परत घेण्याचा एक नवीन मार्ग सुचविला … Read more

आता ‘या’ दहा गोष्टींसाठी नाही पडणार बँकेत जाण्याची आवश्यकता, ATM मध्ये मोफत होईल काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाकाळात अनेक प्रकारचे नियम जारी करण्यात आले ज्यामध्ये बँकांशी संबंधित नियमही आहेत. या परिस्थितीत काही लोकांना बँकांशी संबंधित कामे करण्यात अडचणी येत आहेत. हे पाहता आता १० गोष्टीसाठी एटीएममध्येच सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे एटीएम आता केवळ पैसे काढणे किंवा बॅलन्स तपासणे इतपत मर्यादित न राहता तिथे इतरही कामे … Read more

Debit आणि Credit कार्डचाही करता येतो इंश्युरन्स, जाणून घ्या कसे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आताच्या काळात डेबिट आणि क्रेडिट कार्डचा इंश्योरन्स काढता येणार आहे. आपण अचानक एखाद्या ठिकाणी प्रवास करत असाल तेव्हा याचे महत्व कळते. काही कारणाने आपले कार्ड हरवले तर यावर इंश्योरन्स मिळतो. अनेक लोक आपले डेबिट, क्रेडिट, रिटेल स्टोअर, लॉयल्टी कार्ड आपल्या पाकिटातच ठेवतात. चुकून हे हरवले तर त्यावर इंश्योरन्स मिळू शकणार आहे. … Read more

ऑनलाईन जनरेट करा SBI चा ATM पिन, सोपी आहे पद्धत; जाणून घ्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय ने आता खातेधारकांसाठी स्वतःच एटीएम पिन जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन अर्थातच इंटरनेटच्या माध्यमातूनही आता पिन जनरेट करता येणार आहे तसेच बदलता देखील येणार आहे. यासाठी केवळ आपला मोबाईल नंबर रजिस्टर असावा लागतो. इंटरनेट बँकिंग सुरु असावी लागते. घरी बसून पिन कसा जनरेट करायचा ते जाणून घेऊया. … Read more

ALERT! आपल्याला बँक अधिकाऱ्याचा कॉल आला आहे कि एखाद्या फ्रॉडचा, कसे ओळखावे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या खात्यातून पैसे चोरण्यासाठी फसवणूक करणारी लोकं बरेच मार्ग अवलंबत आहेत, ज्यामध्ये आपल्याला माहिती देखील नसते आणि आपली एक छोटीशी चूकही आपल्याला महागात पडते. हे फसवणूक करणारे लोक फसवणूक कॉलद्वारे लोकांना आपल्या फसवणूकीचे शिकार बनवित आहेत. या अशा प्रकारच्या कॉलला ‘व्हॉईस फिशिंग’ असे म्हणतात. हे लोक स्वतःची ओळख बँकेचे प्रतिनिधी किंवा … Read more

आजपासून बदलले एटीएममधून पैसे काढणे आणि बचत खात्यात पैसे ठेवण्याच्या संबंधीचे नियम, घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर, 24 मार्च 2020 रोजी, देशभरातील लॉकडाऊनच्या घोषणेच्या दिवशी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी एटीएम शुल्क आणि बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवणे हे बंधन 3 महिन्यांसाठी हटवले होते. यानंतर ग्राहकांना कोणत्याही बँकेच्या जवळच्या एटीएममधून कधीही पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली. तसेच, जास्तीच्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क देण्याची गरजही नव्हती. लोकांना … Read more

लक्ष द्या! १ जुलैपासून आर्थिक व्यवहारांविषयी होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

नवी दिल्ली ।  देशभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करण्यात येत आहे. एकिकडे कोरोनाशी सारा देश लढत असतानाच दुसरीकडे स्वयंपाकघरापासून ते बँक खात्यापर्यंत असणारी सारी गणितं बदलण्याची चिन्हं आहेत. कोरोनाच्या संकटात सरकारकडून मिळालेल्या सवलती आजपासून बंद होणार आहेत. तसेच काही अन्य आर्थिक व्यवहारांत महत्त्वाचे बदल होणार आहेत. एटीएम व्यवहारांत सूट मिळणार नाही बुधवारपासून … Read more

१ जुलैपासून तुमचं ATMमधून पैसे काढणं पडू शकते महाग

मुंबई । ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ जुलैपासून ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन एप्रिल, मे, जून हे तीन महिने काही नियम शिथील करण्यात आले होते. मात्र १ जुलैपासून हे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे १ जुलैपासून तुमचं एटीएममधून पैसे काढणं महाग होण्याची शक्यता आहे. ATM … Read more