व्यवसाय करणाऱ्यांसाठी RBI ने जाहीर केली कर्जावर मोठी सूट, त्याविषयी जाणून घेउयात

मुंबई । सहकारी बँकांकडून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) कर्जावर दोन टक्के दराने दिले जाणारे व्याज अनुदान 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही माहिती दिली. तसेच योजनेसाठीच्या अटीही आता बदलण्यात आलेल्या आहेत. आता केली मोठी घोषणा – सरकारने नोव्हेंबर 2018 मध्ये MSME साठी व्याज सहाय्य योजना जाहीर केली. … Read more

भारताने आर्थिक आघाडीवर चीनला रोखले ! मोदी सरकारचे आत्मनिर्भर अभियान कसे कारणीभूत ठरले हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक आघाडीवर भारताने चीनला (India-China Rift) चोख उत्तर दिले आहे. हेच कारण आहे कि मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला चांगले यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. भारताला चीनने आर्थिक आघाडीवर कसे दाबले हे जाणून घ्या .. वास्तविक गोष्ट अशी आहे की, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत चीनमधील व्यापारी तूट … Read more

आता मोबाइल फोनवर अधिक खर्च करण्यास रहा तयार, ‘या’ अहवालाने वाढविली युझर्सची चिंता

हॅलो महाराष्ट्र । आता तुमच्या मोबाइल फोनचे बिल वाढणार आहे. सोमवारी जाहीर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, दर वाढीसह अन्य पद्धतींच्या माध्यमातून टेलिकॉम इंडस्ट्री (Telecom Industry) सरासरी रेवेन्यू प्रति यूझर (ARPU – Average Revenue Per User) मध्ये वाढ दिसून येईल. ARPU द्वारे टेलिकॉम कंपन्या दर महिन्याला युझर कडून मिळणाऱ्या कमाईचा मागोवा घेतात. जेएम फायनान्शिअलने … Read more

दिल्ली-मुंबई व्यतिरिक्त ‘या’ मार्गांवर चालविली जाणार ताशी 130 किमी वेग असणारी ट्रेन

Railway

हॅलो महाराष्ट्र । भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे लवकरच स्पेशल गाड्यांमधील एसी कोच ट्रेन्स मुख्य मार्गांवर चालवणार आहे. या निर्णयावर रेल्वेचा असा युक्तिवाद आहे की, 130 किमी वेगाने गाड्या चालवण्याची गरज आहे. लवकरच अशा रेल्वेगाड्यांचे डबे रेल्वे कोच फॅक्टरीत तयार होतील. प्रोटोटाइप काय असेल या संदर्भात प्रवाशांचे अभिप्राय आणि सल्ले यानंतरच ही … Read more

Gold Price Today: आज सोने 240 तर चांदी 786 रुपयांनी महागली, जाणून घ्या यामागील कारणे

हॅलो महाराष्ट्र । अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्यामुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारात आज प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 240 रुपयांची वाढ झाली आहे तर एक किलो चांदीची किंमत 786 रुपयांनी वाढली आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र येथून दरात मोठी … Read more

अर्थमंत्र्यांनी सरकारी कर्मचार्‍यांना दिली दिवाळी भेट, राज्यांसाठी देखील केली एक मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज पत्रकार परिषदेत आर्थिक बाबींवरील अर्थव्यवस्थेतील मागणी वाढविण्याची घोषणा केली. आज जीएसटी परिषदेची बैठकही संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत आहे. त्या म्हणाल्या की, मागणी वाढविता यावी यासाठी हे काही प्रस्ताव विशेष तयार केले आहेत. यावरील खर्च वाढविण्यासाठी उपाययोजनाही केल्या जातील. या व्यतिरिक्त इतर घोषणांच्या माध्यमातून सकल देशांतर्गत … Read more

केंद्र सरकारने राज्यांसाठी जाहीर केले स्पेशल इंटरेस्ट फ्री लोन, कसा फायदा होईल हे जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला परत रुळावर आणण्यासाठी काही नवीन प्रस्ताव आणले आहेत. त्यांनी राज्यांना 50 वर्षांसाठी स्पेशल इंटरेस्ट फ्री लोन देण्याची घोषणा केली आहे. त्याचा पहिला हिस्सा 2500 कोटी रुपये असेल. यापैकी 1600 कोटी रुपये नॉर्थ ईस्ट, तर उर्वरित 900 कोटी रुपये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला देण्यात येणार आहेत. अर्थव्यवस्था … Read more

आता आधार कार्डही बनवता येईल एटीएम कार्डसारखेच; जाणून घ्या त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र । आधार कार्ड हे आज प्रत्येक नागरिकासाठी एक आवश्यक असे डॉक्युमेंट बनलेले आहे. याशिवाय आपल्याला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकत नाही आणि त्याशिवाय आपली ओळख देखील अपूर्ण मानली जाते. पूर्वी आधार कार्ड एका कागदावर बनवले जात असे. ज्याला बर्‍याचदा खूप सांभाळून ठेवावं लागायचं. तसंच बर्‍याच वेळा ते गहाळ होण्याची भीतीही लोकांमध्ये असायची. … Read more

प्रधानमंत्री जन सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकार तुमच्या खात्यात जमा करणार 90 हजार रुपये? या बातमीमागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । आपण हे ऐकले असेल किंवा एखादा व्हिडिओ पहिला असेल, की केंद्र सरकार प्रत्येकाच्या बँक खात्यात ‘प्रधानमंत्री जन सन्मान योजना’ (Pradhan Mantri Jan Samman Yojana 2020) अंतर्गत, 90,000 जमा करत आहे. या बातमीवर अजिबात विश्वास ठेवू नका. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. वास्तविक सोशल मीडियावर एक पोस्ट आणि त्यासह एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात … Read more

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर लागला ब्रेक! आजच्या किमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । देशातील अनेक राज्यांत पेट्रोलचे दर प्रति लिटर 90 रुपयांवर पोचले आहेत. त्याचबरोबर डिझेलची किंमतही कमी झालेली नाही आहे. मात्र, गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) आज सलग सातव्या दिवशी इंधन दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. शुक्रवारी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 08 … Read more