…तर आजच शिंदे-फडणवीस सरकार कोसळलं असतं; खा. अमोल कोल्हे यांचे मोठे विधान

Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील अनेक नेते शिंदे – फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे भाकीत करत आहेत. मात्र, आपण अजून खुप वर्ष राहणार असल्याचे शिंदे गटातील आमदार म्हणत आहेत. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठे विधान केले. “हे सरकार जास्त काळ टीकणार नाही. या सरकारवर आजच निर्णय होणार होता, पण न्यायमूर्ती … Read more

पाठीवर कौतुकाची थाप मारली, थापा मारल्या नाहीत; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती महोत्सव सोहळ्यास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यावर निशाणा सोहळा. यावेळी त्यांनी शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती एकत्र येणार असल्याचे मोठे विधान केले. तसेच मी मुख्यमंत्री होतो पण, थापा कधी मारल्या नाही. पाठीवर … Read more

भाजप आमदाराच्या आग्र्याच्या सुटकेच्या विधानावरून मिटकरी आक्रमक; म्हणाले की,

Amol Mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले प्रतापगड येथे 363 वा शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रातील सुटकेशी केली. यावरून आता लोंढा यांच्यावर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोढा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले … Read more

प्रतापगडाच्या संवर्धानासाठी 25 कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

Pratapgad Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके प्रतापगड संवर्धनासाठी 100 कोटी रूपयांची गरज असल्याचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. राज्यातील सर्वच गडाचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची तसेच सरकारची आहे. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही सुरूवात म्हणून 25 कोटी रूपयांची निधी प्रतापगडाला देणार असल्याचे जाहीर केले. तसेच पुढील काळात जेवढा निधी लागेल तेव्हा उपलब्ध करून दिला जाईल … Read more

शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना शिंदेंच्या बंडाशी; भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यातून सुटका करून घेतली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बाहेर पडले असं म्हणत भाजप नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रातील सुटकेशी केली आहे. आज प्रतापगडावरील भाषणात त्यांनी हे विधान केलं, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. … Read more

शिंदे-फडणवीस सरकारच्या FRP च्या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी केली Facebook पोस्ट; म्हणाले की,

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उसाला एकरकमी एफआरपीची निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच घेतला. सरकारच्या या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नुकतीच फेसबुक पोस्ट टाकत आभार मानले आहेत.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मागील महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे एफआरपीचे तुकडे केले. मागच्या सरकारमधील कारखानदार नेत्यांचा तो डाव होता. एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP मिळणार; सरकारचा निर्णय

Sugarcane FRP

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक असून एकरकमी एफआरपी … Read more

घटनाबाह्य सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी; आदित्य ठाकरेंचे ओपन चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे – फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. “राज्यात काही महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. शिवसेनेत बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. एकनाथ शिंदें हे … Read more

…म्हणून मी शिंदे गटात प्रवेश केला; ठाकरे गटाच्या कृष्णा हेगडे यांनी सांगितलं कारण

Krushna Hegde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस ठाकरे गटाला शिंदे गटाकडून धक्के दिले आहेत. विलेपार्ले भागातील ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मी अजून शिवसेना सोडलेली नाही. दोन वर्षांपूर्वी मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा मला चार आश्वासनं देण्यात आली होती. मात्र ती पूर्ण झालेली नाही. मी दोन दिवसांपूर्वी … Read more

आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 180 आमदारांसह काल गुवाहाटी गाठली. यावेळी त्यांनी तेथील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांची रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. या भेटीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ … Read more