फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना कायमसाठी वर्क फ्रॉम होम, परंतु…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या दरम्यान, फेसबुकने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम देण्याची ऑफर दिली आहे. कंपनी ही ऑफर बर्‍याच काळासाठी सुरू ठेवू शकते. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे की,’ कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना कायमचेच वर्क फ्रॉम होम करण्याची ऑफर देऊ शकते. झुकेरबर्ग म्हणाले की,’ फेसबुकला ‘वर्क फ्रॉम होम’ या … Read more

छोट्या दुकानदारांसाठी खुशखबर! फेसबुक लवकरच लॉंच करणार ऑनलाईन स्टोअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने नुकतेच ‘Facebook Shops’ या नावाने नवीन सर्व्हिस सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीचे सीईओ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मार्क झुकरबर्ग याने याबाबतची माहिती दिली आहे. तो म्हणाला की,’ या नवीन सुविधेच्या माध्यमातून दुकानदार फेसबुकवर आपले दुकान सेट करू शकतील आणि त्यांच्या … Read more

बराक ओबामांनी कोरोना पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी कोरोना विषाणूशी संबंधित काही अधिकाऱ्यांवर टीका केली आणि म्हटले की,” या साथीच्या रोगावरून असे दिसून येते की, येथे बरेच अधिकारी असे आहेत जे आपण प्रभारी असल्याचे दाखवतही नाहीत.” ‘हिस्टोरिकली ब्लॅक कॉलेजिस अँड युनिव्हर्सिटीज’च्या दोन तासांचा कार्यक्रम “शो मी योर वॉक” मध्ये ओबामा यांनी हे … Read more

फेसबुक पोस्ट ब्लाॅक करणार्‍यांच्या यादीत पाकिस्तान अव्वल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मने नुकतेच एका अहवालात असा खुलासा केला आहे की जगभरातील सरकारच्या विनंतीवरून गेल्या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांत तब्बल १५,८२६ पोस्ट ब्लॉक केल्या गेल्या आहेत. रशिया, पाकिस्तान आणि मेक्सिको या देशांमध्ये सर्वाधिक पोस्ट ब्लॉक करण्यात आलेल्या आहेत. फेसबुकच्या मते, १ जुलै ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान रशियाच्या विनंतीवरून फेसबुक आणि … Read more

Twitter ने आपल्या कर्मचार्‍यांसाठी केली मोठी घोषणा, कायमचे Work From Home करण्यासाठी दिली सूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे अनेक देशांमध्ये कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही आहे. म्हणूनच, हा संसर्ग टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सोशल डिस्टंसिंग. हेच लक्षात घेऊन ट्विटरने आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी आपल्या कर्मचार्‍यांना … Read more

”कसोटी क्रिकेट तेव्हाच संपेल जेव्हा भारत हे क्रिकेट खेळणार नाही”- ग्रेग चॅपेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे रखडलेल्या क्रिकेट कार्यक्रमामुळे बर्‍याच क्रिकेट मंडळांना सध्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने तर आपल्या प्रशिक्षक कर्मचार्‍यांचे पगारही कमी करण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर असेही एक वृत्त आहे की या वर्षाच्या अखेरीस जर भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला नाही तर ऑस्ट्रेलियाला खूप नुकसान होईल आणि त्यांना कोट्यवधी डॉलर्सचे … Read more

ऑनलाईन चोरट्यांपासून स्वत:ला कंगाल होण्यापासून वाचवा! समजून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बरेच लोक लॉकडाऊनच्या वेळी घरूनच काम करत आहेत.अशा परिस्थितीत “ऑनलाइन फसवणूक” टाळणे हे देखील खूप महत्वाचे आहे.हॅकर्स फक्त आपल्या चुकीच्या प्रतीक्षेत आहेत. हॅकर्सच्या युक्तीमुळे आणि लोकांच्या फक्त काही चुकांमुळे फोन चालवून लोक लाखोचे नुकसान करून घेत आहेत अशी बरीच प्रकरणे समोर येत आहेत. परंतु काही पावले उचलून आपण या चोरांना … Read more

२९ एप्रिलला जग नष्ट होणार? जाणुन घ्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगातील सर्व देश सध्या चीनमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसशी झुंज देत आहेत. कोविड -१९च्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सध्या वाढत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व गोष्टींमध्ये लोक आणखी एका खगोलशास्त्रीय घटनेमुळे घाबरले आहेत. आजकल सोशल मीडियावर असे अनेक रिपोर्ट्स येत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की … Read more

WhatsAppच्या माध्यमातून JioMart चा शुभारंभ! लॉकडाउनध्ये ‘असा’ घेता येईल लाभ

मुंबई । रिलायन्सने आपले ऑनलाइन ई-कॉमर्स पोर्टल JioMart ची सुरूवात केली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp द्वारे या सेवेचा शुभारंभ रिलायन्सने केला आहे. काही दिवसांपूर्वीच जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या अंतर्गत फेसबुकने जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची … Read more

माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार… तुरुंगातून सुटताच या अभिनेत्याने केलं ट्विट

मुंबई | वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अभिनेता एजाज खान ला अटक झाली होती. मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा एक ट्विट केल आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार. अखेर न्यायाचा विजय झाला. माझे वकिल नाजनीन खत्री आणि जोहेब शेख यांचे मनापासून आभार. धन्यवाद!” अशा आशयाचे ट्विट करत अभिनेता एजाज खान याने सर्वांचे आभार मानले आहेत. दरम्यान एजाज … Read more