SBI ने शेतकऱ्यांकडून भेट – आता घरबसल्या करू शकतील KCC खात्यासंदर्भातील ‘ही’ सर्व कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया मोदी सरकारने आता अत्यंत सोपी केली आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे खत, बियाणे इत्यादींसाठी सहज कर्ज मिळू शकते. यात 9 टक्के दराने कर्ज उपलब्ध आहे. सरकार या कार्डाद्वारे 2 टक्के अनुदान देते. याद्वारे जर शेतकऱ्यांनी कर्ज वेळेवर परत केले तर त्यांना 3 टक्के … Read more

परदेशी बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या, आज भारतीय बाजारपेठांमध्ये सोने असू शकते स्वस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूएस फेडरल रिझर्व ने व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमती तसेच शेअर बाजारावर देखील होत आहे. म्हणूनच परदेशी बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. घरगुती व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, सोन्याच्या किंमतींवरचा दबाव आजही कायम राहू शकतो. ते म्हणाले की, बुधवारी स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमती खाली … Read more

Post office च्या KVP योजनेत करा दुप्पट पैसे – मॅच्युरिटीनंतर तुम्हाला मिळतील 2 लाख ते 4 लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणूक करणे ही एक चांगली सवय आहे, कारण वाईट काळात आपली साठवलेल भांडवल हे आपल्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरते. परंतु लोकं पैसे कुठे गुंतवावे जेणेकरून ते सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगला रिटर्नही मिळेल याच विवंचनेत असतात. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत, जिथे तुमचे पैसे सुरक्षितही राहतील तसेच मॅच्युरिटीनंतर … Read more