Gold Price Today : ऐन सणासुदीला सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले; आजच्या किंमती पाहून व्हाल थक्क

Gold Price Today

Gold Price Today | श्रावण महिन्यातील रक्षाबंधन सणाला सर्वात जास्त महत्त्व आहे. आज संपूर्ण राज्यात भावा बहिणीच्या या गोड नात्याचा रक्षाबंधन सण अगदी उत्साहात साजरी केला जात आहे. या सणानिमित्त सोने-चांदी बाजारात देखील खरेदीची लगबग सुरू आहे. कोणी आपल्या बहिणीसाठी सोन्याचे कानातले खरेदी करत आहे तर कोणी आपल्या भावासाठी चांदीची राखी घेत आहे. मात्र आज … Read more

एकता कपूरने रचला इतिहास!! आंतरराष्ट्रीय Emmy पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती ठरली

Ekta Kapoor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची कंटेंट क्वीन आणि टेलिव्हिजन प्रॉडक्शन पॉवरहाऊस ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची सह-संस्थापक एकता कपूरला (Ekta Kapoor)2023 चा इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट (Emmy Award) अवॉर्ड मिळणार असल्याची घोषणा ‘इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्स’ चे अध्यक्ष आणि सीईओ ब्रूस एल पासनर यांनी 29 ऑगस्ट रोजी केली. हा पुरस्कार एकता कपूरला 20 नोव्हेंबर 2023 रोजी … Read more

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?, चाकरणकरांच्या दाव्याने खळबळ

sharad pawar and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या 40 आमदारांना घेऊन शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. तेव्हापासून राज्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट पडले आहेत. सध्या या दोन्ही गटांकडून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अजित पवारांनी दौरे आणि शरद … Read more

Indian Railway Recruitment 2023 : रेल्वेमध्ये 2409 पदांसाठी भरती; पात्रता आणि पगार किती?

Indian Railway Recruitment 2023

Indian Railway Recruitment 2023  | आपल्याला सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा अनेक तरुणांची आहे. यासाठी ते दिवस रात्र प्रयत्न देखील करत आहेत. अशा तरुणांसाठी रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (Railway Recruitment Cell) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. आता लवकरच मध्य रेल्वेत शिकाऊ उमेदवारांची  2409 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 28 सप्टेंबर पर्यंत अर्ज … Read more

सप्टेंबर महिन्यात ‘इतक्या’ दिवस बँकांना सुट्टी; ही यादी पाहूनच बँकेत जावा

bank holiday

Bank Holiday | बँक हा आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून बँकेत जायची गरज पडते. मात्र ऐन वेळेस बँक बंद असली की आपली मोठी पंचायत होते. त्यामुळेच जर या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला बँकेचे काही मोठे व्यवहार करायचे असतील तर त्या अगोदर रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) सुट्ट्यांची यादी नक्की … Read more

आता स्वस्तात बुक करा विमानाचे तिकीट; Google आणतंय नवं फीचर्स

Google Flights

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्यापैकी अनेकजण विमानाने प्रवास करतात. विमानाचे भाडे हे फिक्स नसत, त्यात बरेच चढ उतार पाहायला मिळतात. अनेकजण आपल्याला ज्याठिकाणी जायचं आहे त्या शहराचे विमानाचे तिकीट कमी व्हाव यासाठी वाट बघतात किंवा स्वस्तात जेव्हा तिकीट मिळेल तेव्हाच ते बुक करतात. परंतु आता गुगल या आठवड्यात असं एक फीचर्स आणणार आहे ज्यामुळे तुम्ही … Read more

जम्मू-काश्मीरच्या निवडणुका कधी होणार?, सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आपापल्या पातळीवर आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अशातच जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) निवडणुका कधी पार पडतील असा प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) उपस्थित करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून आता चार वर्षे उलटून गेली आहेत. या कलमा विरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे … Read more

Work From Home च्या नावाखाली 6 लाखांना गंडा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

cyber crime

नाशिक | भारतात कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होमची मागणी वाढताना दिसत आहे. परंतु याच वर्क फ्रॉम आमच्या नावाखाली आता फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. नाशिक शहरात वर्क फ्रॉम होम (Work From Home) आणि पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून तब्बल साडे 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका चांगल्या जॉबची ऑफर देऊन तसेच … Read more

चांद्रयानावरून जरी प्रचार केला तरी भाजपच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ

modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. भाजपने चांद्रयान 3′ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच ओढून चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना … Read more

नारळी पौर्णिमेला समुद्राची पुजा का करतात? जाणून घ्या त्यामागील धार्मिक कारण

narali purnima

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील गोवा आणि गुजरात किनारपट्टीच्या भागात नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण एकाच दिवशी उत्साहात साजरी केला जातो. कोळी बांधव या सणादिवशी समुद्र देवता वरुण याची मनोभावे पूजा करतात. तसेच, त्याला नैवेद्य दाखवतात. या दिवशी वर्षानुवर्षे काम करणारे सर्व कोळी बांधव एकत्र येऊन सण साजरी करतात. घरी … Read more