पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च”लीजन ऑफ ऑनर” पुरस्कार जाहीर; बनले पहिले भारतीय मानकरी

PM Modi Legion of Honor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फ्रान्सचा सर्वोच्च मानला जाणारा “लीजन ऑफ ऑनर” (Legion of Honor) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराने गौरवण्यात आलेले नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्सकडून जगातील विशेष काम करणाऱ्या नेत्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार नरेंद्र मोदी … Read more

Pune Ring Road : पुणे- पिंपरी चिंचवड रिंगरोडचे काम 90 टक्के पुर्ण; नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका

Pune Ring Road

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune Ring Road) शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून बनवण्यात येत असलेल्या रिंग रोडचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. आता लवकरच रोडच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्या दुकानांना हटवण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. हा रोड पुर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीपासून पुणेकरांची सुटका होणार आहे. या रोडला पुणे शहरापासून नाशिकच्या … Read more

बुलढाणा हादरलं!! महिलेवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

Buldhana rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं असून महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच भर म्हणजे बुलडाणा शहराजवळ असलेल्या राजूर घाटात चाकूचा धाक दाखवून आठ जणांनी  एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी १४ जुलैच्या रात्री बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलीस या सर्व घटनेचा … Read more

Indian Railways : पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास करुन पहायलाच हवा; पुणे, मुंबईहून ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Indian Railways

Indian Railways : पावसाळा म्हणजे सर्वांचाच विशेष आवडता काळ, पावसाच्या कोसळणाऱ्या थेंबांसोबत आपसूकच उत्साहाने पावलं घराबाहेर पडतात. आजकाल प्रवास सहज शक्य होतो तो उपलब्ध असलेल्या पर्यटनाच्या साधनांमुळे, पावसाचे आकर्षण असलेल्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ठिकाण शोधण्याचा.  परतू नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पावसाळ्यात पर्यटन करून आपण मनसोक्त आनंद … Read more

Breaking News : कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प कामाला हिरवा कंदील; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Krishna Bhima River Linking Project-2

मुंबई (Krishna Bhima River Linking Project) : कृष्णा खोऱ्यातील सातारा, सांगली कोल्हापुर या जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी व पुराचे वाहुन जाणारे पाणी हे सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात काल मुंबई येथे बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देऊन कामास गती देण्याबाबत नियोजन केले. कृष्णा-भीमा … Read more

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दणका; ED संचालक संजय मिश्रा यांची मुदतवाढ अवैध

Sanjay Mishra ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा (Sanjay mishra) यांना दिलेल्या मुदतवाढी विरोधात निकाल सुनावला आहे. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारने संजय मिश्रा यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ अवैध ठरवली आहे. तसेच त्यांना ३१ जुलैपर्यंत पदावर कायम राहण्याची अनुमती दिली आहे. यामुळे केंद्र सरकारला याचा चांगलाच धक्का बसला आहे. … Read more

‘स्पायडरमॅनची बहीण मिळाली..’; झपाझप भिंत चढणाऱ्या मुलीचा Video तुफान व्हायरल

viral video girl climbed on wall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण रोज सोशल मिडीयावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झालेले पाहत असतो. यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात तर काही अंगावर काटा आणणारे असतात. आता देखील याच सोशल मिडीयावर एक कमाल व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज देखील मिळत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी जिचे … Read more

सातारा जिल्ह्यातील गावागावांत झळकतायंत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे बॅनर्स; 2024 च्या निवडणुकीसाठी मोठा डाव??

BRS

विशेष प्रतिनिधी । अक्षय पाटील 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा चुरशीचा सामना महाराष्ट्रात आहे. असे असतानाच आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने सुद्धा महाराष्ट्रात एन्ट्री मारली आहे. … Read more

लाडक्या बहिणीसाठी भावाने पाठवले चक्क हेलिकॉप्टर; लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येणाऱ्या मुलीचे परिवाराने केलं जंगी स्वागत

जळगाव ।  लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येणाऱ्या मुलीचे जळगाव शहरातील एका परिवाराने जंगी स्वागत केलं आहे. कावडीया कुटुंबातील शिवानी अशोक कावडीया हिचा विवाह सोहळा परळी वैजनाथ येथील डॉ. कुणाल यांच्यासोबत नुकताच संपन्न झाला. लाडकी बहिण लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या पतीसोबत माहेरी येणार म्हणून तिचा भाऊ विराज याने हटके स्वागत करायचे ठरवले होते. त्यासाठी तो परळी येथे चक्क … Read more

म्हणुन त्या शेतकऱ्याने शेतातच उभारले जिवाभावाच्या बैलाचे स्मारक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक अगदी जवळचा सदस्य असतो. भारतीय संस्कृतीत शेतकरी बैलाला आपल्या कौटुंबिक सदस्याप्रमाणेच सन्मान देत असल्याचे आपण जाणतो.  शेतकरी आपल्या बैलांची जीवापाड काळजी घेतात. आपल्याकडे बैलांच्या  प्रेमासाठी बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची खूप उत्साहात पूजा करून त्याची वाजत गाजत मिरवणूक या निमित्ताने काढली जाते.  शेतीच्या कामात … Read more