अर्थमंत्र्यांनी सरकारी कर्मचार्‍यांना दिली दिवाळी भेट, राज्यांसाठी देखील केली एक मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज पत्रकार परिषदेत आर्थिक बाबींवरील अर्थव्यवस्थेतील मागणी वाढविण्याची घोषणा केली. आज जीएसटी परिषदेची बैठकही संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत आहे. त्या म्हणाल्या की, मागणी वाढविता यावी यासाठी हे काही प्रस्ताव विशेष तयार केले आहेत. यावरील खर्च वाढविण्यासाठी उपाययोजनाही केल्या जातील. या व्यतिरिक्त इतर घोषणांच्या माध्यमातून सकल देशांतर्गत … Read more

यावर्षी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नवीन भांडवल घालण्याची सरकारला गरज भासणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना एक-वेळ कर्जाच्या पुनर्रचनेसाठी (Loan Restructuring) परवानगी दिल्यानंतर बँकांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता कमी झाल्याचे समजते. अशा परिस्थितीत, चालू आर्थिक वर्षात सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये (PSB’s) नवीन भांडवल घालण्याची गरज भासणार नाही. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूच्या साथीमुळे कर्ज घेण्यामध्ये घट झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे चालू आर्थिक … Read more