उद्धवजी नियम तोडल्यास जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत; पोहरादेवी गर्दी प्रकरणी कारवाई होणार- संजय राऊत
मुंबई । पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळं पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड (Sanjay … Read more