रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन; विद्यार्थी, पालक भयभीत

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आता सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयात सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निश्पन्न झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शालेत विद्यर्थी कोरोना पोझिटीव्ह सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुसेगावातील रयत शिक्षण संस्थेच्या सेवागिरी विद्यालयात सहा विद्यार्थांना कोरोनाची लागन झाल्याचे समजत आहे. या सर्व … Read more

महाराष्ट्रात लोकशाही सरकार नसून ठोकशाही सरकार – चंद्रकांत पाटील

सातारा | राज्यात सध्या लोकशाही सरकार नसून ठोकशाही सरकार आहे,अशा कडक शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यमान सरकारवर निशाणा साधला आहे. आज साताऱ्यात राज्यसभा खासदार उदयराजे भोसले यांच्यासोबच चंद्रकांत पाटील यांनी अजिंक्यतारा या किल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत ठाकरे सरकारवर टीका केली. पाटील पुढे म्हणाले … Read more

बर्फ फोडण्याचे दांडके डोक्यात घालून वेटरने केला गॅरेजमधील कामगाराचा खून

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाण्याची मोटार बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून वेटरने बर्फ फोडण्याचे लाकडी दांडके गॅरेजमधील कामगाराच्या डोक्यात घालून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाचवड फाटा येथे घडली. याबाबतची फिर्याद राहुल मोहन यादव वय 35 रा. कालेटेक याने ग्रामीण पोलिसात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेटरला अटक केली आहे. या मारहाणीत … Read more

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 57 हजार 825 वर; गृहराज्य मंत्र्यांच्या सतर्क राहण्याच्या सुचना

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात 74 नवीन कोरोना बाधित सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा आता 57 हजार 825 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोना बधितांच्या संख्या 5 हजाराच्या वर गेली असून आज 5 हजार 427 रूग्णांचे निदान झाले. राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 20 लाख 81 हजार 520 इतकी झाली … Read more

उचभ्रू काॅलनीतील बंगल्यातच गांज्याची शेती; सातारा जिल्ह्यातील घटनेने खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील वाई शहरातील उचभ्रू काॅलनी मध्ये एका बंगल्यातच गांज्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असल्याच समोर आले आहे. महत्वाच म्हणजे ही अमली पदार्थाची शेती ही या बंगल्याच्या आत मध्येच केली जात होती. या घटनेने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दोन परदेशी व्यक्तीच ही गांज्याची शेती गेल्या एक वर्षा … Read more

अभिमानास्पद!! जागतिक कराटे चॅम्पियनशिपमध्ये साताऱ्याच्या लुबान्सी सियानीने पटकावला आठवा क्रमांक

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | जपान कराटे असोसिएशनने ऑनलाइन घेतलेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये साताऱ्याच्या लुबानसीं सियानी या विद्यार्थिनी नी नऊ वर्षाच्या आतील गटात आठवा क्रमांक मिळवला आहे. 155 देश या स्पर्धेत आनलाईन सहभागी झाले होते. कराटेच्या जागतिक स्पर्धेत भारत देशातून लुबान्सी सियानी ही एकमेव स्पर्धक पहिल्या दहा मध्ये आठव्या क्रमांकावर विजयी झाली आहे ही … Read more

साताऱ्यात चक्क मुलींची तुफान हाणामारी ; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शाळा असो वा कॉलेज, मुलांच्या भांडण्याचा किंवा राडा केल्याची घटना आपण पाहिली असेल. पण मुलांप्रमाणेच मुली सुद्धा तुफान राडा करत आहेत असं जर आपण म्हणलं तर ते काही खरं वाटणार नाही. पण साताऱ्यात कॉलेज मधील मुली चक्क राडा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स … Read more

तब्बल सहा शिवशाही बसला अचानक लागली आग; सातारा बस स्थानकात खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसना आज अचानक आग लागली. या घटनेने सातारा शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे. या दुर्घटनेनंतर एसटी स्टॅन्ड परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. अग्नीशामक दलाची गाडी घटना स्थळी दाखल झाली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. … Read more

तरुणावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार; कराड शहरात वातावरण तणावपुर्ण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरातील कृष्णा नाका परिसरात असलेल्या मारुती मंदिराजवळ युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. हातगाड्यावर चिक्कीचा व्यवसाय करणार्‍या युवकावर एकाने घातक शस्त्राने वार करुन खून करण्याचा प्रयत्न केल्याचे समजत आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून हल्लेखोर फरार झाला आहे. जखमी यूवकावर कृष्णा रूग्णालयात उपचार … Read more

राष्ट्रीयकृत बँकांना टाळे ठोकण्याचा इशारा; सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्यास बँकाकडून टाळाटाळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सुशिक्षित बेरोजगारांना सरकार अनेक योजना घेवून येत आहे, मात्र राष्ट्रीयकृत बँका या सुशिक्षित बेरोजगार असणार्‍यांची हेळसांड करत असून कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करत आहे. राष्ट्रीयकृत बँकाच्या या चुकीच्या भूमिकेविरोधात यापुढे राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेकडून टाळे ठोकण्यात येणार असल्याचे संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी इशारा दिला आहे. कराड … Read more