मुख्यमंत्री नसले तरीही राज्य चांगल्या प्रकारे सुरु आहे; रावसाहेब दानवेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आजारपणामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकींना हजेरी लावली जात आहे. यावरून भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “राज्यातील गृहमंत्री फरार आहे. पोलीस आयुक्त फरार आहे. आता मुख्यमंत्री सध्या खुर्चीवर नाहीत. मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य चांगले सुरू आहे,” अशी … Read more

विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिले ‘या’ शब्दात प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा चार्ज हा दुसल्याकडे देण्याची मागणीही केली जात आहे. याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी “माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचे आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. असे प्रत्युत्तर … Read more

महाराष्ट्रात लागणार मिनी लॉकडाऊन?; ‘असे’ असतील निर्बंध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन लावण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. दरम्यान आज मुंबईत राज्यातील मंत्र्यांची बैठक होत आहे. या बैठकीत राज्यपातळीवर निर्बंध आणि नियमावली जारी करण्याबाबत चर्चा केली जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद उत्तमप्रकारे सांभाळू शकतात; शिवसेना नेत्याच्या विधानाने चर्चाना उधाण

Uddhav Thackeray Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असे मोठं विधान शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे हे आजारी असल्याने इतर कोणाकडे तरी मुख्यमंत्रीपदाचा कारभार देण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून सुरू असतानाच सत्तार यांच्या … Read more

… तर शिवसेना-भाजप एकत्र येईल; शिवसेनेच्या नेत्याचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारचा कारभार चांगला चालला असल्याचे आघाडीतील राज्यातील नेतेमंडळी सांगत आहेत. अशात आता शिवसेनेच्या एका मंत्र्यानेच शिवसेना व भाजप एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. “भविष्यात युतीचा प्रस्ताव ठेवल्यास आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणखी पुढील अडीच वर्षे देण्याचा प्रस्ताव ठेवल्यास निश्चितच भाजप सोबतच्या युतीचा विचार विनिमय होऊ शकतो, असे … Read more

… तर लाॅकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागणार – अजित पवार

Ajit Pawar Lockdown

सातारा : राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यातील दहा मंत्री व २० आमदारांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं सरकारची चिंता वाढली असून संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. त्यामुळं पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संदर्भात महत्त्वाचं विधान केलं. … Read more

पुण्यात राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू; माजी खासदाराचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी स्थापन झाली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षात काही आलबेल नसल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. त्यातच आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर गंभीर आरोप केला आहे. पुण्यात राष्ट्रवादी कडून शिवसेना संपवण्याचे काम सुरु आहे असे आढळराव … Read more

…तर राज्यात पश्चिम बंगालसारखा लॉकडाऊन होईल; वडेट्टीवारांचा सूचक इशारा

Wadettwar Lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्शवभूमीवर पश्चिम बंगाल येथे कडक निर्बंध केले असून राज्यात पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम बंगालसारखा निर्णय घेण्याची शक्यता आहे असे म्हणत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचा सूचक इशारा दिला आहे पश्चिम बंगाल येथे शाळा … Read more

राणेंनी एक जिल्हा बँक काय जिंकली तर महाराष्ट्र गदागदा हलवायची भाषा सुरू झाली; शिवसेनेचा चिमटा

Rane Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत सत्ता काबीज केली. या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता महाराष्ट्र सरकार हेच आपलं पुढील ध्येय आहे अशी डरकाळी फोडली. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाष्य करत नारायण राणेंवर जोरदार टीका केली. राणें यांनी एक जिल्हा बँक काय जिंकली … Read more

आशिष शेलारांनी लोकांमध्ये आग लावण्याची सुपारी घेतली आहे; महापौरांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जानेवारीला मुंबईतील 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची घोषणा केली. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला होता. चार वर्षात मालमत्ता कर माफ का केला नाही? मुंबईकरांवरचे ठाकरे सरकारचे प्रेम हे बेगडी प्रेम आहे, अशी टीका शेलारांनी केली. त्यावर महापौर … Read more