पीयूष गोयल यांना महाराष्ट्रात साधी ५ लोकं तरी ओळखतात का? : हसन मुश्रीफ यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण करणे थांबवावे, अशी टीका केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केली. मात्र, आता त्यांच्यावरच महाविकास आघाडीकडून पलटवार करण्यात आला आहे. गोयल यांना महाराष्ट्रात ५ लोकं तरी ओळखतात का, असा खोचक सवाल महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे. हसन मुश्रीफ यांनी आज … Read more

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा !

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीवरून भाजपाचे राज्यातील नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सरकार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. … Read more

अजित पवारांनी घेतली चक्क शिवसेनेच्या शाखेत बैठक; फोटो होतोय व्हायरल

सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता असल्याने विरोधक अन् सत्ताधारी यांच्यात जोरदार शाब्दिक धुमश्चक्री पहायला मिळाली. दिवसभरात भाजप आणि राष्ट्रवादी कडून जोरदार प्रचार सभा घेण्यात आल्या. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिवसेनेच्या शाखेतील एक फोटो सोशल मिडियात चांगलाच व्हायरल होतो आहे. अजित पवार आज … Read more

लॉकडाऊनबद्दल अर्थमंत्र्यांनी दिली ‘ही’ मोठी माहिती, देश पुन्हा लॉक होणार कि नाही ते जाणून घ्या

नवी दिल्ली । वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी मोठी माहिती दिली आहे. अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की,” मोठ्या प्रमाणात लॉकडाउन लादण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, म्हणजेच मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही संपूर्ण देशात लॉकडाउन लावले जाणार नाही. त्याऐवजी साथीचा रोग … Read more

शिवभोजन थाली १ महिणा मोफत मिळणार; ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय

मुंबई : राज्यात उद्यापासून कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेत ठाकरे सरकारने संचारबंदीचे मोठे पाऊल उचलले आहे. उद्या १४ एप्रिल रोजी रात्री ८ पासून हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. तसेच यावेळी शिवभोजन थाली १ महिणा मोफत देण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला आहे. … Read more

Breaking News | राज्यात पुन्हा संचारबंदी जाहीर; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय, पहा लाईव्ह अपडेट्स

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात १४ एप्रिल रात्री ८ नंतर कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्यात उद्यापासून कलम १४४ लागू होणार असल्याचं मुख्यमंत्रांनी सांगितले आहे. राज्यात कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्यव्यवस्थेवर ताण वाढला … Read more

ठरलं! राज्यात आज होणार लॉकडाऊनची घोषणा, सूत्रांची माहिती

मुंबई : राज्यातील वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत सध्या वीकेंड लॉक डाऊन आणि कडक निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र वेगाने फोफावणार्‍या कोरोनाला रोखायचे असेल तर लॉकडाऊन आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी सांगितले आहे. मात्र लॉकडाऊन किती दिवसांचा आणि कधी करणार याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नव्हती. … Read more

राज्यात 100 टक्के लॉकडाऊन लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, विरोधीपक्षनेतेही सहमत

मुंबई : राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांची ऑनलाइन कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सलग 10 दिवस किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. दरम्यान या बैठकीमध्ये कडक लॉकडाउन लागण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

BREKING NEWS : दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल व्यापाऱ्यांशी चर्चा करून उद्या निर्णय घेऊ – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय नसेल, राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करुन त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे माध्यम प्रतिनिधींना दिली. अजित … Read more

Breaking News : राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत जारी केली नवी नियमावली, पहा काय सुरु काय बंद?

मुंबई : राज्यात करोनचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. तो रोखण्यासाठी राज्य सरकारने पाच एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध लावले आहेत.’ ब्रेक द चेन ‘ हे घोषवाक्य घेऊन अर्थ चक्राला धक्का न देता आणि श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे आणि नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे सरकारने … Read more