अय्यो !!! कार आहे की रोबोट ?? व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मानवाने अनेक प्रकारची तंत्रज्ञाने आत्मसात केली आहेत. हॉलिवूड चित्रपटात आपण काही कार स्टंट बघितले देखील असतील. असाच एका अनोख्या कारचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक ही पाहून चक्रावून गेले आहेत. कारण यातील कार तुम्ही केवळ हॉलिवूडच्या सिनेमात पाहिली असेल, पण प्रत्यक्षात अशी कार तुम्ही कधीच पहिली नसेल. या व्हिडिओमध्ये कारचा समोरील … Read more

…जेव्हा अजित पवार क्रिकेटच्या मैदानात देखील करतात जोरदार फटकेबाजी ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकीय मैदानात आपल्या वक्तृत्वाने समोरच्याला जोरदार टोले लगावण्यात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच चर्चेत असतात. अजित पवारांच्या फटकेबाजीमुळे चांगले चांगले गारद झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. आता अजितदादांनी क्रिकेटच्या मैदानात देखील जोरदार फटकेबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या बारामती येथील … Read more

… अन रोहित पवारांनी खेळलं क्रिकेट ; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे तरुणांचे लाडके तरुण आमदार म्हणून ओळखले जातात. ते एक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. मात्र हेच नेते जर नवीन काही करत असतील तर चर्चा तर होणारच.रोहित पवारांच्या अशाच एका व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रोहित पवार यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर … Read more

बाबो !! चक्क एका हातानं मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’ ; व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी. आयपीएल असो किंवा भारतीय संघाकडून खेळायचं असो, धोनीने हेलिकॉप्टर शॉटच्या मदतीने अनेकदा उत्तुंग असे षटकार लगावले आहेत. धोनीच्या या शॉटची नक्कल करण्याचा प्रयत्न जगभरातील अनेक खेळाडू करतात. मॅक्सवेल, हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एका हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडीओ … Read more

ALTO गाडीला भरधाव दुचाकीस्वार धडकला अन् १० फुट उंच उडाला ; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड येथील भारत सुतगिरण ते माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आणि कारमध्ये समोरासमोर धडक होऊन या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. प्रकाश नानसो जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरची घटना हि शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. भारत सूतगिरणी ते यशवंतनगर रस्त्यावरून … Read more

तीन महिने न वापरल्यास तुमचे रेशनकार्ड रद्द होणार का? केंद्र सरकारने काय म्हटले ते जाणून घ्या …!

नवी दिल्ली । तुम्हाला रेशन कार्ड (Ration Card) रद्द करण्या संबंधित काही मेसेज असेल … किंवा तुम्ही अशा काही बातम्या ऐकल्या आहेत का? तसे असल्यास सावधगिरी बाळगा. काही दिवसांपासून एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, केंद्र सरकारने तीन महिने रेशन न घेतल्यास रेशन कार्ड रद्दबातल करण्याचे निर्देश दिले आहेत. … Read more

भर मैदानात विराटची सटकली! पृथ्वी शॉला दिली शिवी, नेमकं असं काय घडलं घ्या जाणून

एडिलेड । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. कोहलीला राग अनावर झाला आणि त्याने पृथ्वी शॉ याला शिवी दिल्याची चर्चा चाहत्यांमध्यं रंगत होती. पृथ्वीने एक मोठी चुक केली, आणि कोहली संतापून पृथ्वीला अपशब्द याचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. तर घडलं असं … Read more

Indian Railways: भारतीय रेल्वे आता खाजगी झाली आहे का? संपूर्ण सत्य जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । सरकारने भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) खासगीकरणावर शिक्कामोर्तब केले आहे …? भारतीय रेल्वे खरोखरच खासगी हातात गेली आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते आहे की, रेल्वे विभागाने रेल्वेवर खासगी कंपनीचा शिक्का लावला आहे. जेव्हा पीआयबी फॅक्ट चेकने हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना … Read more

आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ते चक्क पितात एकमेकांचे रक्त, हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

बर्लिन । एखादे जोडपे एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी कशा कशा युक्त्या वापरतील याचा आपण विचारही करू शकणार नाही. इटलीच्या (Italy) एका अनोख्या प्रेमी जोड्ड्प्याबद्दल ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो आहे. येथे 30 वर्षीय मॅगो डेनिस आणि 20 वर्षीय इलेरिया हे एकमेकांचे रक्त पिऊन आपले प्रेम व्यक्त करतात. या जोडप्याने रक्त पिण्याचे अनेक व्हिडिओ फेसबुकवर शेअर … Read more