आरोग्य विभागात नोकरीची संधी; NHM अंतर्गत 226 पदांसाठी भरती

NHM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्य विभागाशी निगडित उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत २२६ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त … Read more

आरोग्यमंत्री साहेब, वसुलीचा आकडा ठरलं नसल्यामुळे परीक्षा रद्द झाली का?? सदाभाऊंचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर निशाणा साधला. अहो आरोग्यमंत्री साहेब, वसुलीचा आकडा ठरलं नसल्यामुळे परीक्षा रद्द झाली आहे का? असा … Read more

महाराष्ट्र आरोग्य विभागात तब्बल 10,000 रिक्त पदे तातडीने भरली जाणार

मुंबई : राज्यात आरोग्य विभागातील 5 सवर्गातील पदे तातडीने भरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या पदांची एकूण संख्या 10,127 इतकी असून ती तातडीने भरावयाची आहेत. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर जिल्हा परिषद आंतर्गत ही भरती होणार आह. यात तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आरोग्य पर्यवेक्षक या पाच सवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे. राज्यात सध्या कोरोना महामारीने थैमान … Read more

विभागीय क्रीडा संकूल, देवगिरीत जम्बो कोवीड सेंटर; महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासण्या

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे मागील १५ दिवसांमध्ये सुरू केलेले सर्व कोवीड सेंटर हाउसफुल्ल झाले आहेत. शहरात ९ हजारांपेक्षा अधिक सक्रि य रूग्ण आहेत. नवीन रूग्णांसाठी विभागीय क्रीडा संकुल आणि देवगिरी बॉईज होस्टेलमध्ये कोवीड सेंटर उभारण्याची प्रक्रि या मनपाने सुरू केली आहे. महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासणी … Read more

घाटी रूग्णालयाच्या आवारात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, उपचाराअभावी मृत्यू झाल्याने खळबळ; आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

death

औरंगाबाद | घाटी रूग्णालयाच्या आवारात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदरील व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते. या घटनेने घाटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीच्या पायाला जखम झाली होती व जखमेला मुंग्या लागल्याचेही निदर्शनास आले. ही व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होती. काहींनी … Read more

बीड बायपास रुंदीकरण मोहिमेत ९ मालमत्तांवर हातोडा, मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

औरंगाबाद | बीड बायपास रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारी ९ मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी बऱ्याच … Read more

Maharastra Budget 2021: आरोग्य विभागासाठी ७ हजार २०० कोटी रूपयांची तरतूद ; अजित पवारांची मोठी घोषणा

ajit dada 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. सुरूवातीला अजित पवार यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केलं. यावेळी राज्य सरकार कडून आरोग्य विभागासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज आहे अस अजित पवार म्हणाले, … Read more

कोरोना लसीकरणात खंडाळा तालुका जिल्ह्यात अव्वल

लोणंद प्रतिनिधी | सुशिल गायकवाड | कोरोना लसीकरण मोहीम खंडाळा येथे आरोग्य विभागाकडून राबत असताना विशेष खबरदारी घेतली जाते आहे. नाव नोंदणी करण्यापासून ते लस टोचण्यापर्यंत शिवाय पुढील खबरदारी कशी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण विभागाकडून याबाबतची अधिक माहिती लसीकरण आधीकरी शलाका ननावरे आणि लसीकरण अधिकारी स्मिता आरडे यांनी दिलेली … Read more

आता बोला! बनावट स्वाक्षरी करुन लिपिकानेच लंपास केले 15 लाख रुपये

औरंगाबाद प्रतिनिधी | आरोग्य विभागाच्या कृष्ठरोग कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या कोषागारातून  मंजुर झालेल्या देयकाची रक्कम कार्यालयीन खात्यावर जमा झाल्यानंतर परस्पर बनावट स्वाक्षरी करुन १५ लाख १२ हजार ६५६ रुपये लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाला तब्बल तीन वर्षांनंतर बुधवारी पहाटे वेदांतनगर पोलिसांनी गजाआड केले. बाबुराव नागोराव दांडगे असे रक्कम लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. या प्रकरणात कृष्ठरोग कार्यालय, … Read more

साडेपाच हजार कोंबड्या मारण्याचे काम सुरु; बर्डफ्लू चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी परभणी जिल्हाप्रशासनाचा निर्णय

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्हात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने जिल्हातील दोन गावांमध्ये असणाऱ्या जिवंत कोंबड्या मारण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता . यासंदर्भात आज कारवाई करत मुरुंबा आणि देवठाणा गावातील सुमारे ५५५० जिवंत कोंबड्या मारत त्यांना खड्यांमध्ये पुरण्यात टाकण्यात आले आहे . परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावांमध्ये सात व आठ जानेवारी रोजी बर्ड … Read more