लॉर्ड्सवर झाला मोठा पराक्रम; कसोटी क्रिकेटमधील 125 वर्ष जुना विक्रम मोडला

devon conway

लॉर्ड्स : वृत्तसंस्था – न्यूझीलंडचा ओपनर डेवॉन कॉनवे याने लॉर्ड्स मैदानावर एक मोठा विक्रम केला आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या टेस्ट मॅचमध्येच द्विशतक केले आहे. 347 बॉलमध्ये 200 रन करून कॉनवे आऊट झाला. कॉनवे हा पदार्पणाच्या टेस्टमध्येच द्विशतक करणारा जगातील सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक ठोकणारा कॉनवे हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. … Read more

अजित आगरकर बनणार चीफ सेलेक्टर, बीसीसीआयने नाव केले शॉर्टलिस्ट!

नवी दिल्ली । टीम इंडियाचा नवा चीफ सेलेक्टर निवडण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बीसीसीआयने निवड समितीसाठी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याच्यासह एकूण 5 माजी क्रिकेटपटूंची निवड केली आहे. आगरकर व्यतिरिक्त बीसीसीआयने चेतन शर्मा, मनिंदरसिंग, नयन मोंगिया आणि एसएस दास यांची नावेही दिलेली आहेत. अजित आगरकरला चीफ सेलेक्टर म्हणून निवडण्याचे का ठरवले आहे? अजित … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

वेस्ट इंडिजविरुद्ध डोम सिब्लीने झळकावले शतक, गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडच्या खेळाडूने केला ‘हा’ विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लिश फलंदाज डॉम सिब्लीने शानदार शतक झळकावले. सिब्लीने 312 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सिब्लीची ही खेळी अत्यंत संथ जरूर आहे, परंतु त्याने अडचणीत सापडलेल्या आपल्या संघाला बाहेर काढले. तीन विकेट पडल्यानंतर सिब्लीने बेन स्टोक्सबरोबर शतकी भागीदारी रचली. डॉम … Read more

तुझा Crush कोण? महिला क्रिकेटरने घेतले ‘या’ बाॅलिवुड अभिनेत्याचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळापासून कोरोना विषाणूमुळे सर्व क्रिकेटर्स हे घरातच कैद झाले आहेत. हे क्रिकेटपटू अनेक उपक्रमांमध्ये गुंतून सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. देशातील 21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये सर्व काही ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत पुरुष क्रिकेटपटूसह आता महिला क्रिकेटपटूही सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. महिला क्रिकेट संघाची एक महत्त्वपूर्ण सदस्य … Read more

VIDEO: चक्क लहान मुलाप्रमाणे पावसात भिजण्याचा सचिनने लुटला मनमुराद आनंद

मुंबई । पाऊस म्हटलं, की अनेक आठवणी ओघाओघानं आल्याच. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही त्याला अपवाद नाही. सध्याच्या काळात लॉकडाऊन, कोरोनाचं थैमान सुरु असताना हा सचिनही आपल्या कुटुंबासमवेत आपल्याच घरी काही क्षण व्यतीत करत आहे. अशाच क्षणांमध्ये त्यानं वरुणराजाचंही स्वागत केलं आहे. सचिननं इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचाच अंदाज येत आहे. ज्यामध्ये एखाद्या … Read more

सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! दादा बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र | टीम इंडियाचा माजी सलामीवीर, कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज वयाच्या 48 व्या वर्षांचा झाला आहे. क्रिकेट मैदानावर किंवा बाहेर या क्लासिक फलंदाजाला ‘दादा’ असे म्हणतात. दादा म्हणजे मोठा भाऊ. गांगुली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार बनला आणि नंतर जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फडकावला तेव्हा … Read more

‘क्रिकेटचा दादा’ सौरव गांगुली झाला ४८ वर्षांचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरभ गांगुली. कोलकात्याचा वाघ म्हणून भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेला बेदरकार कर्णधार. असा कर्णधार ज्याने बलाढ्य संघांविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना हिंमतीने उभं राहायला शिकवलं, असा खेळाडू ज्याने प्रतिस्पर्ध्यालाही त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक ठेवली आणि असा माणूस ज्याने भारतीय क्रिकेटची २० वर्षांहून अधिक काळ सेवा करताना जागतिक पटलावर भारताला एक नवी … Read more

धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या पोहोचला थेट त्याच्या रांचीच्या घरी; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कुल धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर केवळ धोनीचीच हवा दिसून येते आहे. आज जगभरातून लाखो चाहते आणि त्याचे सहकारी शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. सध्या लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील … Read more

‘कर्णधार झाल्यानंतरही खेळण्याची पद्धत मी बदलणार नाही’- बेन स्टोक्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार जो रुटच्या अनुपस्थितीत इंग्लंडचे कर्णधारपद मिळवले असले तरीही आपली खेळण्याची पद्धत बदलणार नाही, असे स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याने सांगितले आहे. आपल्या दुसर्‍या मुलाच्या जन्मामुळे 8 जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत रूट खेळणार नाही आहे, त्याच्या जागी आता स्टोक्स कर्णधारपद सांभाळू शकेल. स्टोक्सने … Read more