‘पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील’; उदयनराजेंची तिरकस प्रतिक्रिया

सातारा । भाजप नेते गोपीचंद पडळकर मला विचारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. उदयनराजे यांनी बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. यांनतर … Read more

गद्दारी लपून राहावी यासाठीच गोपीचंद पडळकरांकडून भडक वक्तव्ये: विक्रम ढोणे

बारामती| गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रश्नी मॅनेज होवून, तसेच उच्च न्यायालयातील एफिडेव्हिटसंबंधी खोटी माहिती देवून समाजाशी गद्दारी केली आहे. त्या गद्दारीची चर्चा होवू नये म्हणून पडळकरांनी भडक वक्तव्ये सुरू केली आहेत, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या व्होट बँक … Read more

अजित पवारांनी काढली गोपीचंद पडळकरांची लायकी; म्हणाले..

सातारा । भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होती. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना असल्याचे आक्षेपार्ह्य वक्तव्य पडळकर यांनी केलं होतं. त्यावर आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला.लायकी नसलेल्या लोकांनी पवारांविषयी बोलणे … Read more

लोकसभा, विधानसभेला ज्यांना लोकांनी घरी बसवलं अशांची नोंद का घ्यायची?- शरद पवार

सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आज आपल्या शैलीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतल्याचे दिसून आले. लोकांनी ज्यांना विधानसभा, लोकसभेला बाजूला केले आहे, अशा लोकांची नोंद घ्यायची गरज वाटतं नाही, अशी उपहासात्मक टीका शरद पवार यांनी पडळकरांवर केली आहे. शरद पवार आज सातारा येथे आले असता त्यांनी विविध … Read more

शरद पवार हे आदरणीय असून त्यांच्याबद्दलचं वक्तव्य पडळकरांनी मागे घ्यावं- रामदास आठवले

मुंबई । शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत, असं आक्षेपार्ह्य विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. गोपीचंद पडळकर यांच्या पडळकरांच्या या विधानवरून राष्ट्रवादीने आंदोलन केलं, तसंच पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली. भाजपनेही पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, पडळकर यांच्या या विधानावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही … Read more

पडळकरांच्या शरद पवारांवरील वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..

सोलापूर । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर एक नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांचे कान टोचले … Read more

नेम आणि फेमसाठी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना देव सद्बुद्धी देवो!- धनंजय मुंडे

बीड । शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पडळकर यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे फायर ब्रॅड नेते धनंजय … Read more

गोपीचंद पडळकर यांना ‘त्या’ विधानासाठी गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल- जितेंद्र आव्हाड

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. “असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या … Read more

शरद पवारांबद्दलचे गोपीचंद यांचे ‘ते’ विधान चुकीचं; भाजप त्यांच्याशी सहमत नाही- आ. अतुल भातखळकर

सोलापूर । राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आजपर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे अशी जहरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. पडळकरांच्या या टीकेनंतर एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, भापजने पडळकरांच्या विधानापासून … Read more

आमदार गोपीचंदांचे पडळकरवाडीत गुढी उभारून स्वागत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्याने आनंदाचे प्रतिक म्हणून आटपाडी तालुक्यातील पडळकर कार्यकर्त्यानी घरासमोर गुढी उभाकरून सध्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष न करता पडळकरवाडी येथे घराणसोम गुढी उभारत आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत केले. भाजपमधून गोपीचंद पडळकर विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाल्याने … Read more