‘मी पुन्हा येईन’ चा उल्लेख करत खडसेंचा फडणवीसांना जोरदार टोला, म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद काही नवा नाही. फडणवीसांवर नाराज होऊन खडसेंनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. त्यानंतर एकमेकांनावर आरोप-प्रत्यारोप चालूच आहेत. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी मी पुन्हा येईन चा उल्लेख करत फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते … Read more

शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं ही सर्वांची इच्छा पण इतकी आदळआपट का? ; शिवसेनेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे पण इतकी आदळआपट करायची गरज नाही, असं म्हणत शिवसनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांचे म्हणणे असे आहे की, शर्जिलच्या मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणावे. शर्जिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात … Read more

देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ महाराष्ट्रभर होतोय व्हायरल ; नेमकं काय घडलं? अण्णांची एवढी भीती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उपोषण करणार होते. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी नंतर अण्णांनी अचानकपणे माघार घेत उपोषण सुरू करण्यापूर्वीच स्थगित केलं. अण्णांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पत्रकार परिषद घेऊन अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली. परंतु नेमक्या त्याच पत्रकार परिषदेतील फडणवीसांचे 22 … Read more

अण्णा हजारेंचे आंदोलन स्थगित ; फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. शनिवारपासून (३० जाने.) अण्णा हजारे आंदोलन करणार होते. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. आज सुमारे तीन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत भाजपाची … Read more

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी देखील केली अयोध्येला जाण्याची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय श्रीरामचा नारा दिला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या (Raj Thackeray Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी … Read more

देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण, त्यांना आता सुदर्शन चक्र काढावेच लागेल – आशिष शेलार

Shelar and Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत. त्यांना आता सुदर्शन चक्र काढावंच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातच काढा, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी आशिष शेलार … Read more

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही ; फडणवीसांच्या विधानाने राजकीय खळबळ

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आमंत्रित माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता फार काळ विरोधात आपण बसणार नाही असे विधान केले. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या काळात माणसे रस्त्यावर मरून पडत असताना फक्त भाजपचे कार्यकर्ते मदतीसाठी रस्त्यावर होते आणि सल्ला … Read more

शिवसेनेला स्वाभिमानावरून पुन्हा डिवचलं; फडणवीसांनी बाळासाहेबांचा व्हिडीओ केला ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. भाजपला वेगळे पाडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्याने भाजप कडून रोज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं जात. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. फडणवीस यांनी एक व्हिडीओतून … Read more

भाजपच एक नंबरचा पक्ष ; ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपने राज्यातील सर्वच भागांमध्ये यश मिळवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकासआघाडीला मागे टाकून भाजपाच एक नंबरचा पक्ष झाला असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतो यावरुन हेच दिसतं राज्यात निसर्ग चक्रीवादळ … Read more

आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत, आमच्यावर काही परिणाम होत नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकार कडुन भाजपच्या काही बड्या नेत्यांच्या सुरक्षे मध्ये कपात करण्यात आली आहे. यावर आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. सुरक्षा काढणं किंवा ठेवणं यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेसी आहे … Read more