विरोधी पक्षाने काय दिवे लावले? ; सामनातून भाजपवर टीकेचे बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतच पार पडलं असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. विरोधी पक्षाकडून सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा होत आहे. मात्र, या प्रकरणावरून सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे विरोधी … Read more

मुंबई ही गुजराती बांधवांची बा; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधान

मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरु आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष केले गेल्याचे भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे. मुंबईच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी न दिल्याने ते सभागृहात आक्रमक झाले. सभागृहात बोलताना त्यांनी मुंबई ही … Read more

…हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ; जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान पेट्रोल डिझेलची दरवाढ रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कर कपात करण्याची अपेक्षा असताना सरकार कडून तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केली. राज्य सरकारला पेट्रोल डिझेल वर बोलण्याचा अधिकार … Read more

राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकार नाही ; फडणवीसांची सडकून टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकार नाही असे ते म्हणाले. आजच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील दरात कोणतीही कपात केलेली नाही. गुजरातपेक्षा महाराष्ट्रात 10 रुपयांनी महाग पेट्रोल … Read more

देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंच्या भुमिकेचे स्वागत; नाणार प्रकल्पाबाबत राज यांची भूमिका योग्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असून महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाणार प्रकल्प गमावू नका अस थेट पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं होत. दरम्यान राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत  घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो असे देवेंद्र फडणवीस … Read more

आम्ही काय भिकारी नाही ; ‘या’ मुद्द्यावरून फडणवीस-अजित पवारांमध्ये जुंपली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. हा विदर्भ-मराठावाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी … Read more

‘त्या’ क्लिप्स खऱ्या की खोट्या?? ; परखड सवाल करत फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी विरोधी पक्ष भाजपचे समाधान झालेलं नाही. दरम्यान विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत केविलवाणी होती. कोणत्याही मुख्यमंत्र्यांची … Read more

आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना; गिरीश महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

जळगाव | सध्या राज्यभर कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया तर दिलीच वर एकनाथ खडसे यांना देखील टीकेचे लक्ष केले. महाजन म्हणाले की, राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे. नुकताच पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस वासी झालेले ज्येष्ठ नेते … Read more

इतका इगो असेलेलं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिलं नाही ; फडणवीसांचा घणाघात

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकार कडून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची विमानप्रवास परवानगी नाकारण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप कडून ठाकरे सरकार वर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं अस म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे … Read more

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून फडणवीस अजितदादामध्ये खडाजंगी; इंधन दर कमी करण्यावरून आले ‘हमरी-तुमरीवर’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता याच मुद्द्यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधत पेट्रोल दरवाढी वरील टॅक्स कमी करण्याचा सल्ला दिला तर त्यांना जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती असते अस म्हणत … Read more