प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली. गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ … Read more

मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे “पेट्रोल – डिझेलच्या” किंमती वाढल्या ; काँग्रेस नेत्यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे कुठलेच आर्थिक धोरणं नाहीये म्हणून देशात महागाई प्रचंड वाढली आहे,तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती या मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. मोदी सरकार हे पेट्रोल वर ३२.९० रुपये अधिभार आकारतय तर डिझेलवर … Read more

Passport Service News: मोदी सरकारनेही पासपोर्ट सेवेला डिजी लॉकरशी जोडले, आता ओरिजिनल डाक्यूमेंट्स घेऊन जाण्याची गरज नसेल

नवी दिल्ली । पासपोर्ट सेवेबाबत मोदी सरकार (Modi Government) ने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने आता पासपोर्ट बनविणे सोपे केले आहे. भारतीय विदेश मंत्रालयाने (Ministry of External Affairs) आता पासपोर्ट सेवा डिजिटल लॉकर (Digital Locker) प्लॅटफॉर्ममध्येही जोडली आहे. पासपोर्टसाठी अर्ज करणारी लोकं आपली कागदपत्रे डिजीलॉकरद्वारे सादर करू शकतील. परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट बनविण्यास इच्छुकांना पेपरलेस … Read more

मोदी सरकारच्या भरमसाठ करा मुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ ; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

pruthviraj chavan

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशभरात पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनतेच कंबरडे मोडले आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकार वर सडकून टीका केली आहे. मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे पेट्रोल डिझेलच्या एवढ्या किमती वाढल्या आहेत असा थेट आरोप त्यांनी केला आहे. मोदी सरकारने पेट्रोल डिझेल वर भरमसाठ … Read more

PM Kisan Scheme: तुम्हाला पंतप्रधान किसानचा पुढील हप्ता हवा असेल तर त्वरित हे काम करा, नाहीतर पैसे मिळणार नाहीत

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत एकूण 7 हफ्ते पाठवले असून लवकरच 8 वा हप्ता पाठविण्यास तयार आहे. या योजनेच्या जुन्या पध्दतीत सरकार काही बदल करणार आहे. आता पीएम किसान सन्मान … Read more

खाजगीकरणाच्या पुढील फेरीसाठी सरकार कडून ‘या’ 4 सरकारी-बँकांची निवड: रिपोर्ट

नवी दिल्ली । खासगीकरणाच्या पुढील फेरीसाठी केंद्र सरकारने 4 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची निवड केली आहे. तीन सरकारी सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. बँकिंग क्षेत्रातील सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा हा निर्णय एक राजकीयदृष्ट्या धोकादायक पाऊल मानला जात आहे, कारण यामुळे कोट्यवधी नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकेल. पण आता मोदी सरकार बँकांच्या खासगीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्याची तयारी … Read more

मोदी सरकारने देशाला भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या हे 3 पर्याय दिले ; राहुल गांधींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान 2 महिने उलटूनही यावर तोडगा निघालेला नसून देशातील सर्व विरोधी पक्ष सरकारला जबाबदार धरत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी व आत्महत्या हे तीन पर्याय दिलेत” … Read more

देशातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार रुपये पेन्शन! आपणही मोफत घेऊ शकता हा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी सर्व जगाला अन्न पुरवतो. पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आता केंद्रशासनाने देशातील या शेतकऱ्यांचे म्हातारपण सुरक्षित करण्यासाठी एक स्कीम आणली आहे. यामार्फत, देशातील 21 लाख शेतकऱ्यांनी आपले म्हातारपण सुरक्षित केले आहे. एवढ्या शेतकऱ्यांनी फार्मर पेन्शन स्कीममध्ये आपले नाव नोंदवले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील शेतकऱ्यांना या पेन्शनचा लाभ घेणे अजून … Read more

प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच! अजून नावनोंदणी केली नसल्यास अशा प्रकारे करा अर्ज

pm kisan samman nidhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एप्रिल ते जुलै दरम्यान कोणत्याही वेळी पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढील हप्ता पाठवणार आहे. जर तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल, तुम्ही शेतकरी असाल आणि आतापर्यंत तुम्ही या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असल्यास तुम्ही या योजनेसाठी असे रजिस्ट्रेशन करू … Read more

सितामातेच्या नेपाळमध्ये आणि रावणाच्या लंकेमध्ये पेट्रोल स्वस्त तर मग रामाच्या देशात कधी स्वस्त होणार? मोदी सरकारने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली| सध्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. पेट्रोल काही दिवसात लिटरमागे शंभर रुपयांपर्यंत पोहोचेल की काय, अशी भीती सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे. इंधन हे मध्यमवर्गीयांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील सर्वसामान्य मुद्दा असल्यामुळे हा मुद्दा संसदेतही उपस्थित केला गेला. नेपाळ आणि श्रीलंकेपेक्षा आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे जास्त दर का आहेत? असा प्रश्‍न … Read more