रेल्वेच्या बहुप्रतिक्षित NTPC परीक्षेला अखेर मिळाला मुहूर्त, 3 मार्च रोजी होणार परीक्षा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | RRB मार्फत घेण्यात येणारी NTPC ची परीक्षा ही पुढील महिन्याच्या तीन तारखेला देशभरात वेगवेगळ्या परिक्षकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सन 2018 च्या अखेरीस या पदासाठी अर्ज…