केंद्राची मोठी घोषणा! येत्या दोन वर्षात भारताला टोल प्लाझा मुक्त करण्यात येईल, सरकार कसा वसूल करेल…
नवी दिल्ली । देशभरात वाहनांच्या मुक्त वाहतुकीसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, येत्या दोन वर्षात भारताला टोल प्लाझा मुक्त…