भारताच्या ‘या’ क्रिकेटरचे कोरोनामुळे निधन

Bat Ball

जयपूर : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्येच आता क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट प्लेअर आणि आयपीएलचा खेळाडू विवेक यादव याचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विवेक यादव याचे वयाच्या ३६व्या वर्षी निधन झाले आहे. … Read more

Homeopathic medicine घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांना गमवावा लागला आपला जीव

chatis gad

बिलासपूर : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. प्रत्येक जण कोरोनापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा सर्वात अगोदर कोरोना महासाथीचा उद्रेक झाला, त्यावेळी त्यापासून संरक्षण करण्यासाठी लोकांनी अनेक मार्ग शोधून काढले. त्यावेळी लोकांनी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला होता. Chhattisgarh | 8 members of a family dead, 5 … Read more

कॅप्टन असावा तर असा ! धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

Mahendrasingh dhoni

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपर किंग्सचा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने घेतलेल्या एका निर्णयाने लाखो क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या निर्णयानंतर आयपीएलमधील सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील पत्नी अनुष्का … Read more

बॉलिवूडला धक्का ! युवा एडिटर अजय शर्माचे कोरोनामुळे निधन

Ajay Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कोरोनाच्या महामारीत अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे. बॉलीवूडला सुद्धा याचा मोठा धक्का बसला आहे. मागच्या २ वर्षात बॉलिवूडने अनेक मोठे कलाकार गमावले आहेत. जग्गा जासूस, लुडो, प्यार का पंचनामा अशा अनेक चित्रपटांचा युवा एडिटर अजय शर्मा याचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनावर … Read more

देशात पुन्हा लॉकडाऊन? टास्क फोर्सने केंद्र सरकारला केली ‘ही’ शिफारस

Lockdown

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. सर्वोच्च न्यायालयाने लॉकडाऊन लावण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तर केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने देशात कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देशात लॉकडाऊन लावण्याच्या शक्यतेवर विचार करावा असा सल्ला दिला होता. त्यातच आता केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनेसुद्धा देशात … Read more

ममता बॅनर्जी ‘या’ दिवशी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

mamta banerjee

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणक्यात विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत त्यांनी हॅट्रिक देखील साधली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती तृणमूलचे वरिष्ठ नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याकडून देण्यात आली आहे. Mamata Banerjee to take oath as Chief Minister on … Read more

आता काय म्हणावे याला ! ATM मधून सॅनिटायझरचं चोरलं ( Video )

Crime Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल चोर कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. सध्या कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहे. छोटे – छोटे उद्योगधंदे बंद पडले आहे. सध्या राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी मास्क, हात साफ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग असा त्रिसुत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड … Read more

माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्य किशन रुंगठा यांचे कोरोनाने निधन

Kishan Rungta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे माजी सदस्य आणि राजस्थानचे माजी कर्णधार किशन रुंगठा यांचे वयाच्या ८८व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपण अखेर शेवटी शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किशन रुंगठा यांनी १९५३ ते १९७० या … Read more

WHOने Moderna लसीच्या आपत्कालीन वापरास दिली मंजुरी

moderna vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जगात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये पोलीस, डॉक्टर, सामान्य नागरिक, पत्रकार यांचा समावेश आहे. सध्या देशात दिवसाला साडे तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सध्या जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. या संशोधनानुसार रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचा … Read more

मंत्रालयातील सहसचिव डॉ. संतोष भोगले यांचे कोरोनाने निधन

dr-santosh-bhogale

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसाला देशात ३ लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण सापडत आहेत. या कोरोनाच्या लाटेमध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये पोलीस, पत्रकार, फ्रंटलाईन वर्कर्स यांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच मंत्रालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंत्रालयातील सहसचिव … Read more