महिला उद्योजकतेच्या प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देण्यासाठी Flipkart ने नीति आयोगाशी केली हातमिळवणी

नवी दिल्ली । वॉलमार्टच्या (Walmart) मालकी असलेल्या फ्लिपकार्ट (Flipkart) ने सोमवारी सांगितले की, त्यांनी महिला उद्योजकतेच्याप्लॅटफॉर्मची नवीन आवृत्ती बाजारात आणण्यासाठी नीति आयोगाशी हातमिळवणी केली आहे. कंपनीने एका निवेदनात ही माहिती दिली. महिला उद्योजकता मंच (WEP) हे देशातील विविध भागातील महिलांना उद्योजकतेच्या आकांक्षा साकारण्यासाठी जोडणारे हे पहिले एकात्मिक पोर्टल आहे. या नवीन आवृत्तीत संबंधित भागाच्या समस्येबद्दल … Read more

ED आणि RBI करणार Amazon-Flipkart वर कारवाई, केंद्राने दिले आदेश

नवी दिल्ली । केंद्र सरकार ने अ‍ॅमेझॉन आणि वॉलमार्टच्या (Walmart) फ्लिपकार्टवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेशाची अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि रिझर्व्ह बँक (RBI) यांना दिले आहेत. या कंपन्यांवर एफडीआय धोरण (FDI Policy) आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) चे व्यापक उल्लंघन केल्याचा आरोप आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) दीर्घ काळापासून या कंपन्यांवर कारवाई … Read more

1 जानेवारीपूर्वी फास्टॅग व्यवहार पोहोचले 80 कोटी रुपयांवर

नवी दिल्ली । 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर (Toll Plaza) फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. फास्टॅग न बसवल्याबद्दल दंड द्यावा लागेल. परंतु दंड टाळण्यासाठी वाहनधारकांनी फास्टॅगचा वापर सुरू केला आहे. 1 जानेवारीपूर्वी फास्टॅगकडून व्यवहारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. पॉईंट ऑफ सेलबरोबरच फास्टॅगची विक्रीही ऑनलाईन केली जात आहे. टोलवरील पेमेंटचे डिजीटलीकरण करणे आणि डिझेल-पेट्रोलसह (Petrol-Diesel) वेळ … Read more

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टची चौकशी करण्याच्या ऑर्डरवरील सुनावणी आता आता 18 जानेवारीला, CAIT नेच केली तक्रार

नवी दिल्ली । कर्नाटक उच्च न्यायालयात अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टविरोधातील चौकशीच्या आदेशावरील पुढील सुनावणी आता 18 जानेवारी रोजी होईल. या तारखेला कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) देखील तक्रारीशी संबंधित आपली कागदपत्रे जमा करतील. तथापि, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या वकिलांनी याला विरोध दर्शविला आणि सांगितले की, कॅटने सादर केलेल्या कागदपत्रांची आवश्यकता नव्हती. ज्यास हायकोर्टाने तीव्र आक्षेप नोंदविला. … Read more

CAIT ने अ‍ॅमेझॉनवर केले मोठे आरोप, सांगितले कंपनी कशाप्रकारे मोडत आहे नियम

नवी दिल्ली । जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) सध्या खूप चर्चेत आहे. अ‍ॅमेझॉनने नुकतेच फ्यूचर ग्रुप (Future Group) आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या (Reliance Industry) करारावर सिंगापूर लवाद न्यायालयात आक्षेप नोंदविला होता. विशेष म्हणजे, या कंपनीवर फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने एफडीआय पॉलिसी आणि व्यापार्‍यांची प्रमुख संस्था विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या नियमांचे … Read more

बँक खात्यात पैसे नाही, मात्र तरीही आपण करू शकता UPI पेमेंट, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

नवी दिल्ली । यूपीआय युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface/UPI) ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे. आपण भारतात उपस्थित असलेल्या कोणत्याही यूपीआय अॅपमध्ये आपले बँक खाते लिंक करून आपण यूपीआय पेमेंट करू शकता. याचा अर्थ असा की, ऑनलाइन किंवा ऑफलाइन दुकानदाराला यूपीआयमार्फत पैसे भरण्यासाठी आपल्या बँक खात्यात पैसे असले पाहिजेत. परंतु आज आम्ही आपल्याला अशी … Read more

Flipkart विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची CAIT ची मागणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फ्लिपकार्टवर भारतीय राज्य नागालँडला भारता बाहेरील भाग असल्याचे म्हंटले आहे. या गंभीर प्रकरणावर कॅट प्रतिनिधीमंडळ गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, फ्लिपकार्टने नागालँड आणि … Read more

‘या’ खासगी बँकेने ग्राहकांना ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी दिली मोठी भेट, दरमहा EMI वर होईल बचत

हॅलो महाराष्ट्र । आयसीआयसीआय बँकेने मुख्य कर्जाचे दर 0.05 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर हे 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता EMI वर दरमहा 0.05 टक्के बचत होईल. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियानेही व्याजदरात 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. सप्टेंबरमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया आणि … Read more

खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या  देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या … Read more

खुशखबर! LIC आपल्या ग्राहकांसाठी लवकरच घेऊन येणार आहे एक नवीन अ‍ॅप, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण श्रीनगर किंवा लेह-लडाख, किंवा ईशान्य कोणत्याही राज्यात जा. एलआयसी एजंट्स आपल्याला सर्वत्र दिसतील. त्यांचे एजंट हे अगदी प्रत्येक गावात पसरलेले आहेत. असे म्हणतात की कोणत्याही गावात एकवेळ पोस्ट ऑफिस दिसणार नाहीमात्र एलआयसीचे एजंट नक्कीच दिसतील. परंतु सध्याच्या कोरोना काळामध्ये आता बहुतेक पॉलिसी या ऑनलाईन खरेदी केल्या जात आहेत. कोरोना आणि … Read more