धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप ; राष्ट्रवादीकडून आली ‘ही’ प्रतिक्रिया

dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजित न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांनतर राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत भाष्य केलं आहे चौकशीअंती सत्य बाहेर येईल, असा दावा नवाब मलिक यांनी केला. आरोप … Read more

औरंगाबादचे नामांतर ही शिवसेनेची भूमिका, सरकारची नाही – प्रफुल्ल पटेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडली आहे. औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्यास शिवसेने कडून हालचाली सुरू असतानाच काँग्रेसने मात्र त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नामकरणास विरोध करत शिवसेनेला ठणकावले आहे. त्यामुळं आघाडीत दोन गट पडले असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते प्रफु्ल्ल … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार का??? अजित पवार म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणूक ही राज्यातील मोठी निवडणूक असून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी या निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी समोर भाजपचे बलाढ्य आव्हान असतानाच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील निवडणूकीची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडी खरंच मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार … Read more

शरद पवार देशाचे नेते, त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल ; विनायक मेटेंची उपरोधिक टीका

Vinayak Mete Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आमदार विनायक मेटे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल अशी उपरोधिक टीका आमदार विनायक मेटे यांनीशरद पवारांवर यांच्यावर … Read more

राष्ट्रवादी – शिवसेनेकडून काँग्रेसचं वर्चस्व संपवण्याचा प्रयत्न ; काँग्रेस नेत्याचे थेट सोनिया गांधींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीतील धुसपुस पुन्हा एकदा समोर आली आहे.  महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून काँग्रेसकडे दुर्लक्ष केलं जात असून शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत सुरू आहे, अशी तक्रार मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू राय यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. विश्वबंधू राय हे काँग्रेसचे माजी … Read more

…तर मी फासावर जाण्यास तयार ; मेहबूब शेख यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परंतु आपल्यावर बलात्काराचा नाहक आरोप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हवं तर माझी नार्को टेस्ट करा, ज्या दिवशी गुन्हा झाल्याचे म्हंटलं तेव्हा मी कुठे होतो याचीही चौकशी करा अस आवाहन त्यांनी पोलिसांना केलं. आपल्यावरील आरोप फेटाळताना त्यांना अश्रू … Read more

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही – शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना … Read more

ईडीची नोटीस म्हणजे भाजपचे हत्यार ; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत … Read more

अजित पवार पुन्हा भाजप सोबत जाणार ?? आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

aathawale ajit dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारचा पाठिंबा काँग्रेस कधी काढेल हे सांगता येत नाही. एकदा काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा,’ असा खळबळजनक दावा आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दरम्यान आठवलेंच्या या दाव्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद … Read more

…जेव्हा अजित पवार क्रिकेटच्या मैदानात देखील करतात जोरदार फटकेबाजी ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकीय मैदानात आपल्या वक्तृत्वाने समोरच्याला जोरदार टोले लगावण्यात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच चर्चेत असतात. अजित पवारांच्या फटकेबाजीमुळे चांगले चांगले गारद झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. आता अजितदादांनी क्रिकेटच्या मैदानात देखील जोरदार फटकेबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या बारामती येथील … Read more