मोदी सरकारचा मोठा निर्णय ; धान्य, डाळी, बटाटे, कांदे, खाद्यतेल अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने विरोधकांकडून होत असलेला विरोध झुगारून लावत कृषीसंबंधीचे कायदे बदलण्याचा धडाका लावला आहे. केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतला आहे. कायद्यातील या बदलांमुळे आता धान्य, डाळी, बटाटे, कांदे, खाद्यतेल यासारख्या वस्तूंना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयकाला १५ सप्टेंबर रोजी … Read more

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

शाळा व महाविद्यालयातील मोदी सरकार सर्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी देत आहे 11000 रुपये, यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन ।  सोशल मीडियावरील सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोरोना साथीच्या आजारामुळे केंद्र सरकार शाळा आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी 11,000 रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टमध्ये एक लिंक शेअर केली जात आहे आणि असा दावा केला जात आहे की, त्याच्या मदतीने तुम्हाला पैसे मिळेल. एका वेबसाइटचा … Read more

‘या’ नवीन बँकिंग कायद्यासाठी संसदेची मिळाली मंजुरी, त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बँक ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बँकिंग नियमन दुरुस्ती विधेयक 2020 (Banking Regulation Amendment Bill 2020) ला लोकसभेनंतर राज्यसभेचीही मान्यता मिळाली आहे. या नव्या कायद्यांतर्गत आता देशातील सहकारी बँका या RBI च्या देखरेखीखाली काम करतील. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की नव्या कायद्यामुळे सहकारी बँकांना (Cooperative Banks) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कार्यक्षेत्रात … Read more

एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प का बसले आहेत ?? सामनातून भाजपला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन केंद्रातील सरकारविरुद्ध शेतकरी असं एकंदर चित्र गडद होत आहे. यासाठीच्या आंदोलनांनाही गंभीर वळण प्राप्त होऊ लागलं आहे. असं असतानाच कंगनानं या आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी करत एका नव्या वादाला तोंड फोडलं होत. त्यावर आता शिवसेना मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली असून भाजपवर ही निशाणा साधण्यात आलाय. आपल्या हक्कांसाठी … Read more

‘आत्मनिर्भर भारत’ साठी सरकारची मोठी योजना, आता ‘या’ 24 क्षेत्रांत देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर देणार भर

हॅलो महाराष्ट्र । केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आपली महत्वाकांक्षी योजना ‘आत्मनिर्भर भारत’ला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच खेळणी, क्रीडा वस्तू, ऑटोमोबाइल्स, टेक्सटाइल यासह अनेक क्षेत्रात उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रोत्साहन (Special Incentives) देण्याची घोषणा केली जाऊ शकते. सरकारने एकूण 24 क्षेत्रांना अधोरेखित केले असून, त्यांना हे विशेष प्रोत्साहन (Special Incentives) दिले जाईल, … Read more

2019 ला युती केली नसती तर १५० पेक्षा जास्त जागा जिंकलो असतो ; फडणवीसांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, जर शिवसेनेशी युती न करता आपण स्वतंत्र लढलो असतो तर १५० पेक्षा जास्त जागा आल्या निवडून आल्या असत्या, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीबपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमात फडणवीस यांनी हे धक्कादायक … Read more

पंतप्रधान मोदींनी मागितलं बर्थ डे गिफ्ट ; म्हणाले की बर्थडे गिफ्ट म्हणून मला ‘या’ गोष्टी द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी आपला 70वा वाढदिवस साजरा केला.जगभरात एक पावरफुल व्यक्ती म्हणून मोदींकडे बघितले जाते. जगभरातून अनेक चाहत्यांनी तसेच राजकीय नेत्यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावरही मोदींच्या वाढदिवसानिमित्त ट्रेंड सुरु होता. अनेक चाहत्यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट द्यायचं असा प्रश्नही विचारला होता. मोदींनी चाहत्यांच्या त्याच … Read more

केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर निधीमधून मदत द्यावी – संजय राऊतांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. याच दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर निधीमधून मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये केली आहे. काल राज्यसभेमध्ये कोरोनाचा … Read more

राहुल गांधींनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. याच दरम्यान, भाजपाने मोदींच्या वाढदिवसानिमित्त … Read more