कोरोनामुळं मोहरमला मातम मिरवणुकीला परवानगी नाही, शासनाकडून नियमावली जाहीर

मुंबई । रमजान ईद, दहीहंडी उत्सव, बकरी ईद, गणेश उत्सवाप्रमाणे शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मोहरमसाठी ही नियमावली जाहीर केली आहे. कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता इतर सण, उत्सव, कार्यक्रमांप्रमाणेच या वर्षी मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं यंदा धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही, अशा … Read more

बापरे !! जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला, कोरोनाच्या लसीवर विश्वास ठेवू नका आपली काळजी स्वतः घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोना मुळे सर्व जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात भारत सुद्धा सामील आहे. आत्तापर्यंत जगभरात २ ते ३ लसीच्या चाचण्या झाल्या आहेत . भारतीय पाच कंपन्या सुद्धा त्या लसीसाठी प्रयत्न करत आहे. युरोपीय … Read more

महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत कोरोना उपचार न दिल्यास कारवाई; आरोग्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई । महात्मा फुले योजनेअंतर्गत कोरोना उपचार देणाऱ्या रुग्णालयांनी मोफत देणे अपेक्षित आहे. तरीही काही रुग्णालये मात्र शुल्क आकारत आहेत. तर काही रुग्णालये कोरोनाबाधितांना उपचार देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. या गोष्टीची दाखल घेत, आता महात्मा फुले योजनेतील कोरोना उपचार देणाऱ्या रुग्णालयांनी योजनेअंतर्गत मोफत उपचार न दिल्यास कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश … Read more

खळबळजनक! खासदार नवनीत राणा यांना डिस्चार्जनंतर पुन्हा कोरोनाची लागण

मुंबई । श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळं मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना डिस्चार्जनंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी केली असता … Read more

चीनी सरकारने Air India च्या विमानांना हॉंगकॉंगसाठी उड्डाण करण्यास घातली बंदी, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला दोन आठवड्यांसाठी हाँगकाँगमध्ये उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली सरकारने हॉंगकॉंगसाठी नियमित उड्डाणे करणाऱ्या एअर इंडियावर चीनी सरकारने बंदी घातली आहे. ज्यामुळे सोमवारी उड्डाण करणारे एअर इंडियाची विमाने हॉंगकॉंगला गेली नाही. हाँगकाँगहून दिल्लीला परतणारी उड्डाणेही दिल्लीत आली नसल्याचे माध्यमांच्या वृत्तानुसार सांगण्यात येत आहे. … Read more

रशिया पाठोपाठ चीननेही दिली कोरोनावरील लसीला मंजुरी, परंतु..

वृत्तसंस्था । कोरोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक प्रयन्त करत आहेत. त्यातच रशियानंतर आता चीननेही कोरोनावरील लस शोधल्याचा दावा केला असून तिला मान्यताही दिली आहे. पीपल्स डेलीच्या रिपोर्टच्या हवाल्याने दैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी वॅक्‍सीन Ad5-nCoV ला पेटेंट मिळालं आहे. या वॅक्सीनला CanSino Biologics Inc च्या मदतीनं तयार केलं आहे. पण रशियाच्या … Read more

…म्हणून अमित शहांना आता AIIMS रुग्णालयात केलं दाखल

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमित शहा यांना हलका ताप आल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एम्सचे डॉ. गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांचे पथक शहा यांच्यावर उपचार करत आहेत. एम्सचे संचालक आणि तज्ज्ञ डॉक्टर रणदीप … Read more

अखेर खासदार नवनीत राणांना मुंबईतील लिलावती रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई । प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा झाल्यामुळं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, जरी डिस्चार्ज मिळाला असला तरी त्यांना पुढील २० दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. याआधी त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनाही करोनाची लागण झाली होती. ते आता कोरोनामुक्त झाले असून त्यांना शनिवारी … Read more

देशभरात मागील २४ तासांत ६४,५५३ कोरोनाचे नवे रुग्ण; १००७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत असून दररोज ६० हजारांच्यापुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ६४ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १००७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना रुंगांच्या वाढत्या संख्येनुसार देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २४ लाख ६१ हजार १९१ वर पोहोचली आहे. … Read more

भारतीय फार्मा कंपनी Zydus Cadila ने बाजारात आणले स्वस्त दरातील कोरोनाचे औषध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फार्मा कंपनी झाइडस कॅडिलाने (Zydus Cadila) गिलाड सायन्सेसचे अँटीवायरल औषध रेमेडिसिव्हिरचे स्वस्त जेनेरिक व्हर्जन बाजारात आणले आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, Zydus ने त्याची किंमत 2,800 रुपये ($37.44) प्रति 100mg ठेवली आहे. जगातील बर्‍याच देशांतील रुग्णालयांमधील क्लिनिकल चाचण्या दरम्यान, असे घडले की रेमेडिसिव्हिर कोरोनाच्या लक्षणांचा कालावधी 15 दिवसांवरून 11 दिवसांपर्यंत कमी … Read more