पंतप्रधान मोदींनी केलं राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक, म्हणाले..

नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्याचा फायदा झाला असल्याचं सांगत नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. लॉकडाउनसाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा प्रभाव काही प्रमाणात दिसत असून त्याचा फायदा होत असल्याचं … Read more

गुजरातमध्ये काँग्रेस नेत्याचा कोरोनाने मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमध्ये कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे.कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बदरुद्दीन शेख यांचे कोरोना विषाणूमुळे नुकतेच निधन झाले आहे. रविवारी रात्री उशिरा एसव्हीपी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पक्षाचे नेते शक्तीसिंग गोहिल यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोहिल यांनी ट्वीट केले की,’मी बद्रुद्दीन शेख यांना ४० वर्षे ओळखत होतो, त्यानंतर ते युवा कॉंग्रेसमध्ये होते.आजकाल … Read more

कोरोना व्हायरस वरील वॅक्सिनबाबत जगाला भारताकडून आशा! ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगभरात २ लाखाहून अधिक लोकांचा जीव गेलेला आहे तसेच सुमारे ३ दशलक्ष लोकांना या विषाणूची लागण झालेली आहे. जगातील सर्व देश या विषाणूपासून मुक्त होण्यासाठी लसी किंवा औषधे तयार करण्यात गुंतले आहेत परंतु असे असूनही कोणालाही अजून यामध्ये यश आलेले नाही आहे. अशा परिस्थितीत आता कोविड -१९ लससाठी जग … Read more

कोरोना संकटात शेतकऱ्यांचं योगदान लाखमोलाचं..!! बळीराजानं आपल्याला उपाशी मरण्यापासून वाचवलंय..!!

प्रतिकूल परिस्थिती असूनही संकटकाळात शेतकरी उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शेतकऱ्यांना आता सरकारची गरज आहे.

प्रत्येकाला कोरोना होऊ द्या, आणि मग कोरोनावरच अटॅक करुया..!! काय आहे ‘हर्ड इम्युनिटी’चा हटके पर्याय..??

“वयस्कर लोकांना आणि आजारी असलेल्या लोकसंख्येला संसर्ग न होता आपण समूह रोगप्रतिकारशक्तीपर्यंत पोहोचू शकतो. जेव्हा समूह रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि ती पुरेशा लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा रोगाचा उद्रेकही थांबतो. वृद्ध लोकसंख्या वाचवण्यासाठी हा प्रयोग जास्त उपयोगी ठरु शकतो.”

बांगलादेश आता यापुढे रोहिंग्यांना स्वीकारणार नाहीः परराष्ट्रमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेशात यापुढे कोणत्याही रोहिंग्याना आश्रय दिला जाणार नाही, असे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मोमेन म्हणाले. शेकडो रोहिंग्या शरणार्थी बांगलादेशात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात समुद्रामध्ये अडकल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान आले आहे.”आम्ही निर्णय घेतला आहे की यापुढे रोहिंग्यांना येथे येऊ देणार नाही.कोविड -१९ ची परिस्थिती लक्षात घेता हे केले गेले आहे.ज्या भागात … Read more

संचारबंदीतून भारत कसा पुढे येईल?

संचारबंदी उठण्यासाठी १२ दिवसांपेक्षा कमी काळ उरला आहे, अशावेळी समूह क्रिया कमी करणे आणि आर्थिक क्रिया पुन्हा सुरु करणे या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी करणे आवश्यक आहेत.

दुर्दैवी! मुंबईत कोरोनाग्रस्त पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

मुंबई । राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात पोलीस दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पोलीस सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांनावरही कोरोनाने आता झडप घातली आहे. मुंबईत एका ५७ वर्षीय करोनाबाधित पोलीस कॉन्स्टेबलचा आज नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे पोलिसाचा झालेला … Read more

मुंबई-पुण्यात ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो

मुंबई । सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या ३ मे रोजी संपणार आहे. येत्या ४ मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित मागे घेतला जावू शकतो. पण मुंबई आणि पुण्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता या दोन्ही शहरात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. कदाचित या दोन्ही शहरांमधील कंटेन्मेंट झोनपर्यंत हा निर्णय मर्यादित … Read more

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २४ हजार पार, जाणुन घ्या कोणत्या राज्यात किती रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा परिणाम आता भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगाने वाढताना दिसून येतो आहे.आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात कोरोना रूग्णांची संख्या २४,५०६ वर पोचली आहे, त्यापैकी १८६६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाची १४२९ प्रकरणे झाली आहेत आणि ऐकूण ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामधून आतापर्यंत ७७५ लोकांचा मृत्यू झालेला आहे. … Read more