आयपीएल पेक्षा जास्त पैसा इथे लागला आहे.. हेमांगी कवीने ‘तो’ फोटो शेअर करत व्यक्त केला संताप

Hemangi Kavi

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सरकारकडून नागरिकांना मास्क लावण्याचं आणि सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण तरीसुद्धा लोक याकडे गांभीर्याने बघत नाही आहेत. यासाठी सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. पण तरीसुद्धा काही लोक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. अशा काही लोकांवर … Read more

‘या’ भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर कपिल देव झाले प्रभावित; म्हणाले याची अपेक्षा केली नव्हती

नवी दिल्ली। विश्वचषक जिंकणारा माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्या क्रिकेट खेळण्याच्या काळात न पाहिलेली, राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजीतील ‘बेंच बळ’ पाहून ते खूप प्रभावित झाले आहेत. कपिल म्हणाले की, काही दशकांपूर्वी मला अशी अपेक्षा नव्हती. की, एक दिवस आपण आपल्या देशात असे अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज, जे रँकिंगमध्ये अव्वल … Read more

भ्रष्टाचारामुळे आयसीसीने ‘या’ खेळाडूवर घातली तब्बल आठ वर्षांची बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज हीथ स्ट्रीक यावर 8 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. हेथ स्ट्रीकने भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याची कबुली दिली असून त्यानंतर आयसीसीने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. हेथ स्ट्रीक यांनी कबूल केले आहे की त्याने आयसीसी अँटी करप्शन कोडच्या पाच नियमांचे उल्लंघन केले आहे. झिम्बाब्वेच्या … Read more

अजित आगरकर बनणार चीफ सेलेक्टर, बीसीसीआयने नाव केले शॉर्टलिस्ट!

नवी दिल्ली । टीम इंडियाचा नवा चीफ सेलेक्टर निवडण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बीसीसीआयने निवड समितीसाठी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याच्यासह एकूण 5 माजी क्रिकेटपटूंची निवड केली आहे. आगरकर व्यतिरिक्त बीसीसीआयने चेतन शर्मा, मनिंदरसिंग, नयन मोंगिया आणि एसएस दास यांची नावेही दिलेली आहेत. अजित आगरकरला चीफ सेलेक्टर म्हणून निवडण्याचे का ठरवले आहे? अजित … Read more

Breaking | ‘या’ बड्या क्रिकेटपटूच अपघातात निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज नजीब तारकाईचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले. अफगाणिस्तानच्या या 29 वर्षीय सलामीच्या फलंदाजाला शुक्रवारी जलालाबादमध्ये रस्ता ओलांडताना एका कारने धडक दिली आणि त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन ही बातमी जाहीर केली. “एसीबी आणि अफगाणिस्तान क्रिकेट लव्हिंग नेशनने आक्रमक सलामीवीर फलंदाजांच्या अत्यंत गंभीर मृत्यूबद्दल … Read more

क्रिकेट आणि गोड पदार्थांची आवड असलेले Satya Nadella हे Microsoft चे CEO कसे बनले, त्यांच्या जीवनाशी संबंधित रंजक गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Microsoft CEO) सत्या नडेला आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. ते एक भारतीय वंशाचे अमेरिकन बिझनेस एक्सिकेटीव्ह आहेत. सत्या यांना 2019 मध्ये फायनान्शिअल टाइम्स पर्सन ऑफ द ईयर ही पदवी देण्यात आली. त्याच वेळी, त्यांना सन 2020 मध्ये ग्लोबल इंडियन बिझिनेस आयकॉन देखील प्रदान करण्यात … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ‘या’ खेळाडूने ठेवली ३५ रुपये मजुरीची जाण; करतोय कोरोनाग्रस्तांची मनोभावे सेवा

अभय भिसे | मुनाफ पटेलने क्रिकेटमध्ये काही खूप पैसा कमवला नाही. इतर खेळाडूंप्रमाणे तो कधी प्रचंड प्रकाशझोतात नव्हता, न कधी त्याला टीव्हीवर जाहिराती मिळाल्या. पण मुनाफने जे काही कमावलं ते गावाच्या जीवावर हे त्याला पक्कं ठाऊक आहे. भारतीय क्रिकेटचा दुर्लक्षित झगमगता तारा. तो आला तेव्हा त्याची हवा झाली होती की त्याची एक्शन सेम टू सेम … Read more

140 किलोच्या कॉर्नवॉलने स्लिपमध्ये घेतला अफलातून झेल….पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मध्ये अखेरचा कसोटी सामना सुरू आहे. विंडीज कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.इंग्लंडची सुरूवात खराब झाली. सिबलीला पायचीत झाला. नंतर कर्णधार जो रुट आणि रॉरी बर्न्स यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कर्णधार जो रुट धावबाद होऊन माघारी … Read more

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला मोठा धक्का; मालिकेआधीच दोन खेळाडू आणि स्टाफला करोना!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यात आता आयपीएलच्या १३व्या हंगामाची देखील घोषणा झाली. अशातच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी एक वाइट बातमी आहे. आफ्रिकेच्या महिला संघातील तीन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. या तिन्ही खेळाडूंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आफ्रिकेचा महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार … Read more