भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई | गटारात पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी घाटकोपर येथे आंदोलन करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्या घाटकोपर येथे आंदोलन करत होते. महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यावेळी करत होते. याचदरम्यान पोलिसांसोबत सोमय्या यांची बाचाबाचीदेखील झाली. पोलिसांनी सोमय्या यांना ताब्यात घेतले असून घाटकोपर पोलीस … Read more

फडणवीस-राऊत यांची हॉटेलात गुपचूप भेट; राज्यात पुन्हा राजकीय भूंकप?

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. अशातच राज्यातील राजकारण पुन्हा फिरणार असल्याचं संकेत वर्तवण्यात येत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत भेट घेतली. फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळं राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याच्या शक्यता वर्तवली जात … Read more

मराठा नेत्यांना आरक्षण नको असते तर आम्ही त्यावेळी अध्यादेश पारित केलाचं नसता- पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील काही बड्या नेत्यांना मराठा आरक्षण नको असल्याचे म्हटलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांचे मराठा आरक्षणाच्या विधानविषयी गांभीर्यांने घ्यायची गरज नाही, त्याचे ते विधान हास्यास्पद आहे. आमच्यातील मराठा नेत्यांना आरक्षण … Read more

.. तर आज पवार साहेबांना उपवास घोषित करावा लागला नसता- देवेंद्र फडणवीस

नागपूर । कृषी विधयेक राज्यसभेच्या पटलावर चर्चेसाठी आली असताना सभागृहाच्या उपसभापतींची भूमिका सदनाच्या प्रतिष्ठेची आणि त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसंच सदस्यांनी केलेल्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देत एक दिवसाचे अन्नत्याग करत असल्याचं जाहीर केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, विरोधी पक्षनेते … Read more

फडणवीस मुख्यमंत्रीपदी असते तर….कंगणाने पुन्हा साधला महाविकास आघाडीवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येपासून बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत भलतीच आक्रमक झाली आहे. त्यातच मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिने राज्यातील सरकार वर टीका करताना थेट शिवसेनेलाच लक्ष्य केले.त्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना हा वाद पेटतच चालला आहे.त्यातच महाराष्ट्रातील सरकार बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांना पाठिशी घालत असल्याचं म्हणत मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली. … Read more

कंगनाला सोडा कोरोनाकडं लक्ष द्या! फडणवीसांचा ठाकरे सरकाराला टोला

मुंबई । महाराष्ट्र सरकारला आता असं वाटतंय की करोनाशी लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचं आहे असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. अख्खं सरकारी तंत्र कंगनाशी लढण्यासाठी उतरलं आहे. आता कोरोनाशी लढणं संपलं असून कंगनाशी लढाई सुरु आहे. या प्रकरणात जी काही … Read more

राज्याचे विरोधी पक्षनेते आहात की, बिहारचे निवडणूक प्रभारी? फडणवीसांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर जयंत पाटलांचा टोला

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर बृह्नमुंबई महापालिकेनं बुधवारी कारवाई केली. अनधिकृत असलेलं बांधकाम महापालिकेनं पाडलं. कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत टीका केली. फडणवीस यांनी टीका करताना हिंदी भाषेचा वापर केला. त्यावरून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना चिमटीत पकडत प्रश्न उपस्थित … Read more

मुंबईला बदनाम करणाऱ्या कंगना राणावतचा ‘बोलविता धनी’ देवेंद्र फडणवीस व भाजप; काँग्रेसचा थेट आरोप

मुंबई । सुशांतसिंह प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या घराण्यांवर आरोप केल्यानंतर कंगना राणावत ही मुंबई पोलीस व ठाकरे सरकारवर घसरली. मुंबई पोलिसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?,’ असे ट्वीट कंगनानं केले होते. त्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुंबई पोलीस व महाराष्ट्राच्या विरोधात कंगना राणावत करत असलेल्या वक्तव्यांमागे देवेंद्र फडणवीस व … Read more

दारुची दुकाने उघडताय तर मग मंदिरे का नाही? – देंवेंद्र फडणवीस

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वच जिल्ह्यांत वाढत आहे. अशात आता धार्मिक स्थळे उघडी करण्याची मागणी जोर धरत आहे. यापार्श्वभुमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दारुची दुकाने उघडताय तर मग मंदीरं का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. साताऱ्यात आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस झाले ५० वर्षांचे; झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाची रंजक कहाणी

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज वयाची ५० वर्षं पूर्ण केली आहेत.