महावितरणाचा गलथान कारभार, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत15 एकर ऊस जळून झाला खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कडेगाव येथील बारा पट्टा परिसरातील सुमारे 15 एकरातील उसाचे फड शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. महावितरणच्या गलथान आणि भोंगळ कारभारामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसातच कारखान्यास सदर ऊस गाळपासाठी जाणार असताना ही घटना भर दुपारी 1 वाजता घडली. दरम्यान येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आग विजवण्याचे … Read more

मांज्यामध्ये अडकलेल्या पारवळाची अर्धा तासाच्या रेस्क्यूनंतर अग्निशमनकडून सुटका

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मांज्यामध्ये अडकलेल्या एका पारवळाची मनपा अग्निशमन विभाग, वीज मंडळ आणि प्राणी मित्रांकडून सुटका करण्यात आली. अर्धा तास रेस्क्यू करीत या सर्वानी या पारवळास जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. महापालिकेच्या मंगलधाम इमारतीसमोरील एका झाडावरील मांज्यामध्ये एक पारवळ अडकल्याची माहिती नागरिकांनी महापालिका अग्निशमन विभागाला दिली. यावेळी अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि त्यांची … Read more

महाकाय गव्याच्या दर्शाने सांगलीकरांची उडाली तारांबळ; रस्ता ओलांडून उसाच्या शेतात गेला अन्…

सांगली | सांगलीवाडीतील बायपास रस्त्याच्या परिसरात शनिवारी रात्री महाकाय गव्याचे दर्शन झाले. कदमवाडीच्या दिशेने आलेला गवा कदमवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडून नदीकाठी असलेल्या उसाच्या शेतात गेल्याने एकच खळबळ उडाली. महाकाय गव्याच्या दर्शाने सांगलीकरांची तारांबळ उडाली. शनिवार रात्री उशिरापर्यंत वन विभाग, पोलिस आणि अग्निशमन दलाकडून गव्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होता. सांगलीवाडीतून कदमवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर रात्री सव्वानऊ … Read more

मुंबईतील वन अविघ्ना टॉवरमध्ये भीषण आग; परिसरात आगीच्या धुराचे मोठे लोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मुंबई – मुंबईतील लोअर परळ परिसर आणि करी रोड परिसराच्या आवारात असणारा बहुमजली टॉवर वन अविघ्न पार्कमध्ये अत्यंत भीषण आग लागली आहे. अविघ्ना टॉवर हा एकूण साठ मजली इमारतीचा असून याच्या १९ व्या मजल्यावर हि भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आगीवर … Read more

तलावाच्या सांडव्यात बुडून युवकाचा मृत्यू 

Drowning

औरंगाबाद | हर्सुल तलावाच्या पाण्याच्या सांडव्याजवळ असलेल्या खदानीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सदर घटनेबाबत माहिती दिली आहे. आसीफ कुरैशी (वय ३०) रा. हर्सुल परिसर बुडालेल्या युवकाचे नाव आहे. जटवाडा रोडवरील हर्सुल परिसरात राहणारा आसीफ कुरैशी हा मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हर्सुल तलावाच्या … Read more

तांबवे येथील हणमंतराव पाटील मुंबई अग्निशमन दलातून वरिष्ठ प्रमुख अग्निशामक म्हणून सेवानिवृत्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तांबवे गावचे रहिवाशी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका “मुंबई अग्निशमन दलातील विक्रोळी अग्निशमन केंद्रातील कार्यरत वरिष्ठ प्रमुख अग्निशामक हणमंत उत्तम पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला आहे. यावेळी अग्निशमन अधिकारी श्री. परब, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. हिरवाळे, वरिष्ठ अधिकारी श्री. शितोळे उल्हास राठोड, केंद्र अधिकारी श्री. सोनवणे, चितमन दळवी, … Read more

बिल्डिंगच्याखाली नाल्यात आग ः अग्निशामक दलासह नागरिकांची पळापळ

औरंगाबाद : शहरातील गुलमंडी-पैठणगेट रोडवरील मुख्य रस्त्यावर असलेल्या औषधी भवनाच्या बिल्डींगच्याखाली असलेल्या नाल्याला आज सकाळी आग लागली. या आगीमुळे औषधी भवनाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलासह नागरिकांची पळापळ सुरू होती. रविवार बाजार गांधीनगरमार्गे औरंगपु-याच्या दिशेने हा नाला जातो. या नाल्यावर औषधी भवन बांधण्यात आले असल्याने नाल्याखाली पूर्ण कचरा … Read more

धक्कादायक! घर जळून एका वृध्द महिलेचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या घराला आग लागली या आगीत एका वृद्धेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. महामार्ग बांधणीमधील सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरत असल्याने या वृद्धेचे घर पेटवून जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान, हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला शेतकरी सूतगिरणी समोर घडला. शरीफा खुर्शीद पठाण (वय ७०) असे … Read more

कामावरून परतणाऱ्या तरुणाची दुचाकी गेली 50 फूट खोल विहिरीत; एकाचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | कंपनीतील काम आटोपल्यानंतर घरी जाणाऱ्या तरुणाची दुचाकी नियंत्रण सुटल्याने खोल विहिरीत पडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही घटना कुंबेफळ शिवारात मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली शुभम बबन यादव असे 22 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे तर गणेश दादाराव पवार असे 21 वर्षीय जखमी … Read more

उघड्या गटारीत पडलेल्या गर्भवती म्हशीला जीवनदान

सांगली प्रतिनिधी | सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील भोबे गटारीत गर्भवती म्हैस पडल्याची माहिती समजताच महापालिका अग्निशामक विभाग आणि अ‍ॅनिमल राहतने धाव घेत अथक प्रयत्न करून या म्हशीला बाहेर काढत जीवनदान दिले. आज दुपारच्या सुमारास हि घटना घडली. अनिल दानके यांची ही म्हैस गटारीकडेचे गवत चरत असताना उघड्या गटारीत पडली. यावेळी तेथील काही नागरिकांनी ही घटना … Read more