प्रत्येक 2 वर्षानंतर टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC चा मोठा निर्णय

icc

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाच्या साथीमुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा रद्द तात्पुरती करण्यात आली आणि आता ही स्पर्धा युएई मध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान क्रिकेट जगतातील आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी २०२७ सालची एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धा ही 14 संघासह खेळवण्याचा विचार आयसीसी … Read more

सामना सुरू असताना मैदानात शिवीगाळ केल्याने; ICCने केली ‘या’ खेळाडूवर कारवाई

Tamim Iqbal

दुबई : वृत्तसंस्था – नुकतीच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यामालिकेत पहिल्या दोन सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता तर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला. यामुळे बांगलादेशने हि मालिका २-१ने जिंकली होती. अखेरच्या लढतीत बांगलादेशकडून पुन्हा एकदा जंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाला काळिमा लागला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप … Read more

WTC फायनलचा निकाल ड्रॉ किंवा टाय लागल्यास कोण जिंकणार? ICC ने केली मोठी घोषणा

Virat Wiilamson

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २३ जून या कालावधीत साऊदॅम्पटन येथे WTC Final खेळवण्यात येणार आहे. जर हा टेस्ट सामना टाय झाला तर कोणत्या आधारावर निर्णय दिला जाईल ? याबद्दल ICC ने शुक्रवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीचे नियम जाहीर केले आहेत. या सामन्यासाठी आयसीसीने २३ … Read more

बांगलादेशच्या ‘या’ बॉलरने बुमराहाला टाकले मागे

jasprit bumrah

दुबई : वृत्तसंस्था – आयसीसीने या आठवड्यात क्रिकेट रँकिंग जाहीर केले आहे. या रँकिंगमध्ये बांगलादेशचा ऑफ स्पिनर मेहदी हसन याने आपल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात टॉप 2 मध्ये पोहचणारा महेदी हसन हा तिसरा बांगलादेशी बॉलर ठरला आहे. महेदी हसनने श्रीलंकेच्या विरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या वन-डे मध्ये चांगली … Read more

टीम इंडियाच्या ‘त्या’ मॅच फिक्सिंग आरोपांवर ICCने दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Indian Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाच्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर आयसीसीने महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. भारत-इंग्लंड यांच्यामध्ये 2016 साली झालेली चेन्नईमधील टेस्ट तसेच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 2017 साली रांचीमध्ये झालेली टेस्ट या दोन टेस्टमॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप अल जजीराने याने 2018मध्ये केला होता. अल जजीराचा हा दावा आता आयसीसीने फेटाळून लावला आहे.तसेच अल जजीराने सादर केलेले … Read more

WTCची फायनल खेळताना भारतीय संघ 89 वर्षांनंतर पहिल्यांदाच ‘हा’ इतिहास घडवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १८ जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे. आयसीसीकडून टेस्टचा दर्जा प्राप्त असलेले १२ पैकी १० देशांनी तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळले … Read more

महेंद्रसिंग धोनीला जे 15 वर्षांत जमलं नाही ते रिषभ पंतने अडीच वर्षांत केले !

Rishabh Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महेंद्रसिंग धोनीच्या नंतर रिषभ पंतने टीम इंडियामध्ये आपली जागा पक्की केली. रिषभ पंत हा आता टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही तेव्हा त्याच्यावर टीकासुद्धा करण्यात आली. या २३ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाजाने आपल्या अडीच वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असा पराक्रम केला आहे जो धोनीला … Read more

टी- २० वर्ल्डकपसाठी ICCने शोधला ‘हा’ नवीन पर्याय

T 20 world cup

दुबई : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारतात सध्या कोरोनाची परिस्थती पाहता हा वर्ल्डकप खेळवला जाणार कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरूच ठेवणे यावर देखील अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तसेच … Read more

‘१ बॉलमध्ये १२ रनचा नियम करा’ ‘या’ दिग्ग्ज क्रिकेटपटूची ICCकडे मागणी

kevin pietersen

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटमधील एखाद्या मॅचवर आपली प्रतिक्रिया देत असतो. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये जेव्हा मालिका सुरु असते तेव्हा तो त्याच्या ट्विटमुळे अधिक चर्चेत असतो. त्याने अनेकदा हिंदीमधून देखील ट्विट केले आहे.टी – २० क्रिकेट हा केव्हिन … Read more

Budget 2021: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सकडून सरकारकडे MSME साठी व्याज माफ करण्याची मागणी

कोलकाता । इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने (Indian Chamber of Commerce) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (Micro, Small and Medium Enterprises) कर्जावर जास्त व्याज सूट किंवा मदत मिळावी अशी मागणी केली आहे. आयसीसीचे म्हणणे आहे की, यामुळे देशातील रोजगार निर्मितीस प्रोत्साहन मिळेल. पर्सनल टॅक्सेशन सुलभ करण्याची मागणी आयसीसीचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. आयसीसीने आपल्या अर्थसंकल्पातील मागणीनुसार … Read more