कराड येथे 2 वर्षाच्या मुलासह आईची कोरोनावर मात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या 8 जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये 2 वर्षाच्या मुलासह त्याच्या आईचाही समावेश होता. या कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 185 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जांबेकरवाडी येथील 22 वर्षीय महिला व तिचा 2 … Read more

कृष्णा अभिमत विद्यापीठ देशातील ‘टॉप १००’ विद्यापीठांच्या यादीत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांची श्रेणी जाहीर केली असून, त्यात देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांच्या यादीत कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने स्थान पटकाविले आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था या गटामध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट 50 संस्थांमध्ये गणले गेले असून, महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे. … Read more

कृष्णा हॉस्पिटलमधून 7 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण 7 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 177 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील नवसरी येथील 60 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, नवसरवाडी येथील 22 वर्षीय युवक, 25 वर्षीय युवक, तामिनी येथील 25 वर्षीय पुरुष, … Read more

महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा मुलगा वाळू तस्करीच्या प्रकरणात फरार; 40 लाखांची वाळू जप्त

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | अवैद्य वाळू माफियांच्या वर उंब्रज पोलिसांची धडक कारवाई करत मसूर व वाण्याचीवाडी मधून 40 लाख 51 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यावेळी १ जणाला अटक करण्यात आली आहे. संबंधीत बेकायदा वाळु उपसा प्रकरणात कराड महसुल विभागातील कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याने प्रशासकिय स्थरावर हे प्रकरण दडपणयाचे प्रयत्न सुरु असुन … Read more

आमचा कर्ण वादळाने नुकसान झालेल्यांचे अश्रू पुसतोय; श्रीनिवास पाटीलांचे शरद पवारांप्रति गौरवोद्गार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने रक्तदानाचा उपक्रम राबविण्याचे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी ठरविले. तसे त्यांनी आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अनेक रक्तदाते आपापल्या गावी निघून गेले आहेत. अशावेळी अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा त्यांना ताजे रक्त मिळत नाही म्हणून पक्षाच्या २२ व्या … Read more

साताऱ्यात आहात, नोकरी नाहीये? मग हजार नोकऱ्यांची ही संधी तुमच्यासाठीच..!! त्वरा करा..!!

साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्रात अशाच पद्धतीने काम उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योजकांनी आणि जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पुढाकार घेतला आहे. साताऱ्यात कामासाठी असणारे इतर जिल्ह्यातील तसेच राज्यांतील हजारो मजूर आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

शिक्षक पती पत्नीच्या घरात चोरी; कराड तालुक्यात चोरट्यांचेही अनलाॅन १.० सुरु

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मलकापूर ता. कराड गावच्या हद्दीत बंद घराचे कुलूप कशानेतरी तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व सॅमसंग कंपनीचा टीव्ही व रोख रक्कम असा एकूण 21 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल चोरणार्‍या दोन चोरट्याना कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस … Read more

कराड तालुक्यातील 2 महिलांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६२२ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या सोळा नमुन्यापैकी कराड तालुक्यातील तुळसण येथील 65 वर्षीय महिला व केसे येथील 32 वर्षीय महिला या दोन महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरित 14 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. वाई तालुक्यातील  पसरणी  येथे मुंबईवरुन … Read more

उमेदवारी दिली तर कोणाला नकोय? मात्र भाजप कि काँग्रेस हे अद्याप गुलदस्त्यात – आनंदराव पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आनंदराव पाटील (नाना) यांची उद्या ७ जून रोजी विधानपरिषदेची मुदत संपत आहे. आमदारकीची मुदत संपल्यानंतर नाना काय भूमिका घेणार याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पाटील यांनी पृथ्वीराजबाबांची साथ सोडून भाजपाचे उमेदवार डॉ. […]

सातारा जिल्ह्यात दिवसभरात 22 नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या 538 वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सकाळी ५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आज दिवसभरात सातारा जिल्ह्यात २२ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मुंबईवरुन आलेल्या व घरीच क्वॉरंटाईन असेलल्या … Read more