दोन शाही स्नान झाले आता कुंभ मेळा प्रतिकात्मकच चालू राहू द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : देशात कोरोनाची स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. अशातच हरिद्वार येथील महाकुंभ मेळ्याला लाखो साधुसंतांनी हजेरी लावली. मात्र या ठिकाणी स्नानासाठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक साधू हे कोरोना बाधित झाले. त्यानंतर काही आखाड्यांनी कुंभाच्या समाप्तीची घोषणा केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाकुंभचे दोन शाहीस्नान … Read more

असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु; राज ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

raj thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि देशात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना लसीचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच … Read more

PIB Fact Check: 15 ते 30 एप्रिलदरम्यान लॉकडाउन होणार? या बातमीमागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, भारत सरकार 15 ते 30 एप्रिल दरम्यान देशभरात लॉकडाऊन टाकणार असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीआयबीला जेव्हा या बातमीची माहिती मिळाली तेव्हा त्याची … Read more

मोदींजींच्या खोट्या १५ लाखांपेक्षा संकटकाळात प्रत्यक्ष मिळणारे १५०० रुपये लाखमोलांचे ; काँग्रेसचा टोला

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाकरे सरकारने कडक निर्बंध लादत राज्यात संचारबंदी केली आहे. परंतु ही घोषणा करतानाच त्यांनी हातावरील पोट असणाऱ्यांना 5476 कोटींचे आर्थिक पॅकेज देखील जाहीर केले. तसेच मोफत शिवभोजनची घोषणा केली आहे. याअंतर्गत परवाना असलेल्या रिक्षाचालकाना आणि फेरीवाल्यांना 1500 रुपयेची मदत राज्य सरकार कडून करण्यात येईल. तसेच … Read more

CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द तर 12 वी च्या पुढे ढकलल्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था देशात कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट झाल्यानं राज्यातील दहावी, बारावी, एमपीएससी या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर CBSE 10वी परीक्षा रद्द तर 12 वी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशातील कोरोनाची वाढती संख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल शिक्षक सचिव व इतर … Read more

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मोदींना पत्र ; केल्या या मागण्या…

Raj Thackarey

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वेगाने वाढते आहे. तसेच राज्यात आज(14 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हंटले आहे की,’ … Read more

Pm Kisan: पंतप्रधान किसान निधीसंदर्भात काही अडचण आल्यास ‘या’ क्रमांकावर करा कॉल, त्वरित तोडगा निघू शकेल

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली । जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm Kisan Samman Nidhi) मध्ये रजिस्ट्रेशन केले आहे आणि तरीही तुमचे पैसे आलेले नाहीत किंवा तुम्हाला काही अडचण आली असेल, तर आता तुम्हाला कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही. केंद्र सरकारने त्यासाठी लँडलाईन नंबर आणि मेल आयडी जारी केले आहेत, या नंबरवर कॉल करून आपण आपली समस्या … Read more

सौदी अरेबियाला धडा शिकवन्यासाठी भारत ‘या’ देशाकडून करणार तेल आयात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक आणि निर्यातदार आहे आणि भारत हा जगातील तिसरा मोठा तेल आयात करणारा देश आहे. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमधील संबंध सुधारले आहेत. हेच कारण आहे की 2016 ते 2019 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा सौदी अरेबियाला भेट दिली. म्हणूनच आज सौदी … Read more

भारत आणि नेदरलँड मिळून करणार नदया साफ; प्रधानमंत्री मोदी आणि डच प्रधानमंत्री रूट यांची घोषणा

नवी दिल्ली। जल व्यवस्थापन क्षेत्रातील कट्टर नेदरलँड्ने नद्यांमधून होणारे प्रदूषण दूर करण्यासाठी भारताशी धोरणात्मक भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी आणि डच पंतप्रधान रूट यांनी द्विपक्षीय सहकार्यावर जोर दिला. भारतीय नद्यांची सध्याची अवस्था बघता हा निर्णय घेण्यात आला आहे. नद्यांची स्वच्छता करणं हे गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांची … Read more

‘लसीकरण उत्सव’च्या पहिल्या दिवशी 27 लाख करोना विरोधी लसीकरणाचे डोस – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली। देशात ‘टीका उत्सव’ च्या पहिल्याच दिवशी रविवारी संध्याकाळपर्यंत 27 लाखाहून अधिक कोविड-19 ची लस दिली गेली आहे. यासह, देशात लसचे 10,43,65,035 डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात 11 ते 14 एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या कोविड -19 लसीकरण मोहिमेला ‘टीका उत्सव’ असे नाव देण्यात आले आहे. कोविड-19 च्या … Read more