मुख्यमंत्र्यांनी कधीही ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख आपल्या भाषणात करु नये – निलेश राणे

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्ष भाजप याच मुद्द्यावरून आक्रमक झालं असून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कधीही आपल्या भाषणात ‘मी … Read more

Pooja Chavan Case | पुणे पोलिस रक्षक नाहीत तर भक्षक; चित्रा वाघ वानवडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल

पुणे | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून कोणतीच कारवाई का झालेली नाही असा प्रश्न उपस्थित करत पुणे पोलिसांचे वागणे संशयास्पद असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच हे पोलिस रक्षक नाहीत तर भक्षक असल्याचा सणसणीत आरोपही वाघ यांनी केला आहे. आज वाघ या वानवडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी … Read more

राज्यात एका भगिनीचा जीव गेला, सगळा महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. वनमंत्री संजय राठोड यांचं नावं सतत त्या प्रकरणाशी जोडलं जातंय. या प्रकरणावर १५ दिवस मौन धरल्यानंतर राठोड यांनी काल पोहरादेवी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत बदनामी केली जात असल्याचा दावा केला. मात्र, राज्यात करोनाचं संकट गडद होत असताना राठोड यांनी केलेल्या गर्दीवरून आता … Read more

संजय राठोडनं बिळातून बाहेर येऊन गर्दी केली तेव्हा कोरोनाची भीती वाटली नव्हती काय? निलेश राणे

Nilesh rane and uddhav thakarey

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) आजपर्यंत मौन बाळगलेले मंत्री संजय राठोड(Minister Sanjay Rathod) यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केले आहे, पोहरादेवी गडावर जाऊन संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, यावेळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती. याच मुद्द्यावरुन माजी खासदार निलेश राणे (Nilesh … Read more

संजय राठोड हत्यारा आहे, गुन्हेगाराला जात-पात नसते; चित्रा वाघांचा घणाघात

मुंबई । संजय राठोड (Sanjay Rathod) हा पूजा चव्हाणचा (Pooja Chavan suicide Case) हत्यारा आहे, त्याच्या मुसक्या आवळायलाच हव्यात, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी केला. गुन्हेगाराला जात-पात नसते. राज्य सरकारचे मंत्री बलात्काऱ्यांना पाठिशी घालतात, हे शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली. ”पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय महिला … Read more

संजय राठोड यांची पत्रकार परिषद म्हणजे “निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस”

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली. पोहरादेवी गडावर जाऊन संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. हे सर्व आरोप चुकीचे आणि निराधार … Read more

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: अखेर मंत्री संजय राठोड आले प्रसारमाध्यमांसमोर, म्हणाले..

वाशीम । पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले मंत्री संजय राठोड(Minister Sanjay Rathod) यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात घाणेरडे राजकारण करण्यात आले. मी मागासवर्गीय, भटक्या-विमुक्त आणि ओबीसी समाजाचा नेता आहे. या आरोपांच्या माध्यमातून माझं राजकीय आणि वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते … Read more

…तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही? ; पूजा चव्हाण प्रकरणात करुणा धनंजय मुंडेंची उडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर रंज्यातील विरोधी पक्षांनी ठाकरे सरकार वर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान करुणा धनंजय मुंडे ( करुणा शर्मा ) यांनी यात उडी घेतली एका फेसबुक पोस्ट द्वारे त्यांनी ठाकरे सरकार वर टीका केली. … Read more

पूजा चव्हाण प्रकरण गंभीर वळणार! पुजाला यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयातच मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं ?

Pooja chavan

पुणे | सध्या राज्यभर चर्चेत असणारे प्रकरण म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण. वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यापासून तर दररोज या प्रकरणी नवनवीन खुलासे होतं आहेत. या संबंधित 12 कथित ऑडिओ क्लिप्स देखील व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिकच गूढ होत चाललं आहे. तर, पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना तयार झालेली आहे. आजचं … Read more

संजय राठोड यांच्याशी फोनवर चर्चा केलीय! अजित पवारांनी केला खुलासा

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली. संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनतर ते गायब असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राठोड गायब नसल्याचा पुनरुच्चार केला. तसंच त्यांच्यांसोबत फोनवर बोलणं झाल्याचा खुलासा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलाय. संजय … Read more