सोनू सूद पुन्हा एकदा आला मदतीला ; आता किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यास करणार मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक गरजुंना मदत केली आहे. आतापर्यंत देशाच्या विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना, मजुरांना त्याने त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. आता तर तो किर्गिस्तान येथे अडकलेल्या जवळपास ३ हजार भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला … Read more

अनुपम खेरच्या 85 वर्षीय आईने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची आई दुलारी याना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मात्र त्यांची तब्बेत ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही दिवस त्या होम क्वारंटाईनमध्ये असतील. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून याबबद्दल सांगितले. अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोकिलाबेन हॉस्पिटलमधील … Read more

ट्विटर वर नरेंद्र मोदींचे आहेत तब्बल एवढे फॉलोअर्स….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्वीटरवरील फॉलोअर्सची संख्या 60 मिलियन म्हणजे सहा कोटी झाली आहे. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना 6 कोटी लोक ट्वीटरवर फॉलो करतात तर नरेंद्र मोदी 2354 जणांना फॉलो करतात. नरेंद्र मोदी यांची ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या गेल्या काही महिन्यात वेगाने वाढत आहे. सध्या मोदी जागतिक नेत्यांच्या टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येनुसार … Read more

अखेर मुंबई महापालिकेने अभिनेत्री रेखाच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेंट झोनचा बोर्ड हटवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेट झोनचा बोर्ड मुंबई महापालिकेने आज उतरवला आहे. अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याच्या परिसरातल्या एका सुरक्षा रक्षकाला करोनाची लागण झाली होती. ज्यामुळे रेखा यांचा बंगला सील करण्यात आला होता. तसंच त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनची बोर्डही लावण्यात आला होता. जो आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. ११ जुलै रोजी … Read more

आता आधारशी संबंधित कोणतीही समस्या होणार त्वरित दूर, UIDAI ने सुरू केली ट्विटर सेवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात आधार कार्ड सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. बँकेट खाते उघडायचे असो की सिम कार्ड घ्यायचे असो, सगळीकडे आधार आवश्यकच आहे. आधार कार्ड हे ग्राहकांच्या सोयीच्या दृष्टीने युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने एक ट्विटर सेवा सुरू केली आहे. आता आपण यूआयडीएआयच्या ट्विटर हँडलवर आपले कोणतेही प्रश्न विचारू शकता. ग्राहकांच्या … Read more

जंगलात फिरत होत्या ३ तरुणी; अस्वलाने अचानक येऊन केलं हग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याचदा बाहेर फिरत असताना अचानक समोर काहीतरी येते आणि अक्षरशः वाईट हाल होतात. कुणीतरी समोर एखादा जंगली प्राणी बघितला तरी घाबरून घाम फुटतो. अशीच घटना तीन मुलींसोबत घडली आहे. वन्याधिकारी सुसंथ नंदा यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तीन मुली जंगलात फिरत होत्या. त्या फिरत असताना अचानक मागून … Read more

4 दिवस एका लिफ्टमध्ये अडकून राहील्या ‘या’ मायलेकी; एकमेकींचे URINE पिऊन वाचवला जीव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील शांक्सी या प्रांतातील एक प्रकरण समोर आले आहे जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. येथे एक 82 वर्षीय महिला आणि तिची 64 वर्षांची मुलगी 4 दिवस एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून राहील्या. यावेळी त्या दोघींनीही एकमेकांचे यूरीन पिऊन दिवस काढले. मात्र, 4 दिवसानंतर, जवळच्याच इमारतीतील एका व्यक्तीने त्यांचा आवाज ऐकला … Read more

जर पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर SBI च्या ‘या’ सल्ल्यावर करा विचार, नाहीतर होईल ‘हे’ नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 42 कोटी खातेदारांना सावध केले आहे. कोरोनाच्या सध्याच्या काळात डिजिटल ट्रांझॅक्शन वाढीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे एसबीआयचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता एसबीआयने आपल्या ग्राहकांना सावध करताना ऑनलाइन ट्रांझॅक्शन करण्यासाठी काही … Read more

आता ‘या’ बँका आणि कंपन्यांची केंद्र सरकार करणार विक्री; नक्की काय योजना आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार, हे सरकारी कंपन्यांचे (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग-PSU) तसेच सरकारी विमा कंपन्या आणि बँकांचे खासगीकरण करण्याची तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘LIC आणि एक Non Life Insurace कंपनीला वगळता सरकार अन्य सर्व विमा कंपन्यांमधील आपला संपूर्ण हिस्सा हप्त्यांमध्ये विकू शकेल. येथे बँकांचेही खासगीकरण करण्याची योजना आहे. याबाबत पीएमओ, अर्थ मंत्रालय … Read more

‘या’ कॅबिनेट मंत्र्यांना झाली कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे पालकमंत्री तसेच राज्यातील कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली असून यासंदर्भातील माहिती स्वतः अस्लम शेख यांनी ट्विट करुन दिली आहे. आपल्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत नसून विलगीकरण केल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना आपण कोरोनाची चाचणी करण्याची विनंती केली आहे. This is to … Read more