महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना चढलेला सत्तेचा माज दिसून येतोय; राऊतांच्या विधानावरून चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील नेते व भाजपमधील नेत्यांममधून एकमेकांवर सध्या चांगलेच टीकेचे बाण सोडले जात आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांनी आज वीज बिलासंदर्भात एक विधान केले. त्यांच्या विधानावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. “राऊतांच्या आजच्या विधानातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना चढलेला सत्तेचा माज … Read more

तुम्हीही गुजराती शिकून घ्या, नाही तर…; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शेलारांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत आले असून त्यांच्याकडून उद्योगपतींच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. या दरम्यान भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील उद्योग बाहेर घेऊन जाणार आणि इथे वडापाव खायला घालणार का? असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. “आशिष शेलार तुम्हीही गुजराती … Read more

महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोनाचा आरटीपीसीआर रिपोर्ट बंधनकारक; अजित पवारांचे महत्वपूर्ण विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉनच्या व्हेरियंटबाबत सध्या भीतीचे वातावरण लोकांमध्ये पसरले आहे. अजूनही या विषाणूचा प्रसार वाढेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारकडूनही याबाबत घाबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत महत्वाचे विधान केले आहे. “महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांबाबत काही नियम पाळावे लागणार असून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोनाचा … Read more

पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही बंद; राऊतांचा केंद्रावर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत देशात सध्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्य सरकारकडूनही याबाबत खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोरोना दरम्यान पीएम केअर फंडाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मदतीवरून केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही काम करत … Read more

गुन्हेगारांचं नैतिक बळ वाढवणारे धोरण स्वीकारले आहे का ? चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारवर भाजप नेत्यांकडून अनेक कारणांनी टीका केली जात आहे. दरम्यान, आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पारधी समाजातील सुमन काळे यांचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून निशाणा साधला आहे. “रक्षकांनाच भक्षक बनवणारे आणि गुन्हेगारांचं नैतिक बळ वाढवणारे धोरण राज्यसरकारने स्वीकारले आहे का? हा प्रश्न सुमन काळे … Read more

दिल्लीच्या गांधींपेक्षा नोटावरचे गांधी जास्त महत्त्वाचे; निलेश राणेंचा काँग्रेस नेत्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. “ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आणि काँग्रेसची विकेटच घेतली. ममतांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका करीत … Read more

मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला पळवले तेव्हा हे गप्प का होते?; संजय राऊतांचा भाजपला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईतील राज्य सरकारचे अनेक प्रकल्प होते. मात्र, त्यावेळच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईत जेव्हा आल्या. तेव्हा त्या मुंबईत काय आहे असे म्हणाल्या. त्यांची भाषा हि उर्मटपणाची होती. असे म्हणून मुंबईतील … Read more

परमबीर सिंह प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. मध्यंतरी त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. सध्या परमबीर सिंह यांच्या निलंबन प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाइलवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आज परमबीर … Read more

संजय राऊतांच्या भन्नाट डान्सवर निलेश राणेंची सडकून टीका; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरत भन्नाट डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सवरून भाजप नेते निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. “दारू वरची एक्साईज ड्युटी 50 टक्के कमी करण्याचं कारण आत्ता समजले. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे … Read more

हे महाविकास नव्हे तर महाघोटाळा सरकार; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारबद्दल सांगायचे झाले तर राज्यातील सरकार हे महाविकास नव्हे, तर महाघोटाळा आघाडी सरकार आहे. या सरकारमधील मंत्र्यांची झोप उडाली आहे. कोणी … Read more