“मोगँबो खुश हुआ” ; उद्धव ठाकरेंची अमित शहांवर बोचरी टीका

uddhav thackeray amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यांनतर उद्धव ठाकरेंच्या आक्रमकतेला चांगलीच धार आली आहे. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख चक्क “मोगँबो” असा केला आहे. ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, काल पुण्यात कोणी आलं होतं. त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय … Read more

अमित शाह मुंबईत; गणेश दर्शन आणि नेत्यांच्या भेटीगाठीसह भरगच्च कार्यक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री अमित शाह आज मुंबईत आहेत. गणेशोत्सवानिमित्त ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल झाले असले तरी त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेले शिंदे – फडणवीस सरकार आणि महत्त्वाचे म्हणजे आगामी मुंबई महापालिका निवडणूक यामुळे अमित शहांच्या मुंबई दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कसा असेल … Read more

देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का ? अमित शहांनी केलं हे महत्त्वाचे विधान

Amit Shaha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील काही राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण अशीच परिस्थिती चालू राहिली तर देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन होणार का असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना विचारलं असता त्यांनी स्पष्टच उत्तर दिले. देशात लॉकडाउन लागू करण्याचा … Read more

2 मे पर्यंत तरी पाय ठीक व्हावा जेणेकरून राजीनाम्यासाठी तरी चालत जाल; शाहांचा ममतांना टोला

amit shah mamata banarjee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस मध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैली चालूच आहेत. भाजप कडून थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला जात असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ममतांवर कडक शब्दात टिका केली आहे. तसेच भाजप 122 हून अधिक जागांवर विजय मिळवेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. शाह … Read more

लसीच्या कमतरतेबाबतचे अहवाल चुकीचे; सर्व राज्यांना पुरेसे डोस दिलेत – अमित शहा

Amit Shaha

नवी दिल्ली : देशात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम ठप्प होते की काय अशी परिस्थिती आहे. अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचे बुथ बंद करण्यात आले आहेत मात्र. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (9एप्रिल ) राज्यांना पुरवलेल्या लसीकरणाच्या तुटवड्याबद्दलचे अहवाल चुकीचे असल्याचे म्हंटले आहे. तसेच सर्व राज्यांना पुरेसे लसीचे डोस उपलब्ध करून दिली आहेत. असे देखील अमित शहा यांनी … Read more

शरद पवार कधी कोणाला भेटतील याचा नेम नाही; पवार – शहा भेटीवर राणेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पवार – शहा भेटीने राजकिय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. यावर निलेश राणे यांनी शरद पवार कधी कोणाला भेटतील याचा नेम नाही असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार साहेब जर अमित शहा … Read more

शरद पवार -अमित शहा यांच्यात गुप्त बैठक? प्रफुल्ल पटेलही सोबतीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू, परमबीर सिंग यांच लेटरबॉम्ब यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून आता त्यातच आता अहमदाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे. दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. अँटिलिया प्रकरणात … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more

हिटलरने देखील स्टेडियम बांधून स्वतःचे नाव दिले होते; जितेंद्र आव्हाडांचा मोदींना टोला

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याने देखील सत्तेत आल्यानंतर मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं, मोदींनी सुद्धा स्वतःच नाव दिलं हे पाहून मला त्याचीच आठवण आली, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे … Read more

अमित शाहांचा सौरव गांगुलीच्या पत्नीला फोन ; सर्वतोपरी मदतीचं दिलं आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता.  सौरव गांगुली सध्या कोलकातामधील वुडलॅन्ड्स रुग्णालयात उपचार घेत आहे. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सौरव गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीची पत्नी डोना गांगुलीला फोन करुन त्याच्या प्रकृतीची विचारपूस … Read more