फक्त 210 रुपये जमा करून दर महिन्याला मिळणार 5000 रुपये पेन्शन! अटल पेन्शन योजनेचा फायदा कसा घेता येईल हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | कमी गुंतवणुकीमध्ये पेन्शनच्या गॅरंटीसाठी ‘अटल पेन्शन योजना’ ही एक चांगला विकल्प आहे. सध्या अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत सरकार 1 हजार ते 5 हजार रुपये महिना पेन्शनची गॅरंटी देते. सोबतच, 40 वर्षापर्यंतच्या वयापर्यंत एखादी व्यक्ती या योजनेकरीता अर्ज करू शकते. आपणही या योजनेमध्ये गुंतवणूक करून आपले आयुष्य पेन्शनच्या माध्यमातून सुरक्षित करू इच्छित … Read more

सीमेवरील ताणतणाव कमी झाल्यानंतर भारत आता चीनकडील 45 गुंतवणूकीच्या प्रस्तावांना मान्यता देणार : रिपोर्ट

नवी दिल्ली । आता चीनच्या 45 गुंतवणूकीच्या प्रस्तावाला भारत मान्यता देणार आहे. या गुंतवणूक प्रस्तावांमध्ये ग्रेट वॉल मोटर आणि चीनच्या SAIC मोटर कॉर्पोरेशनची नावेही आहेत. वृत्तसंस्थेच्या रॉयटर्सने इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात ही माहिती दिली आहे. भारत आणि चीन यांच्या सीमेवरचा ताण कमी झाल्यानंतर अलीकडेच ही बातमी समोर येत आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेशातील सैनिकांमधील संघर्षानंतर … Read more

सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण तर निफ्टीमध्ये झाली विक्री, बाजारातील आजच्या घसरणीची 5 मोठी कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंगच्या दिवशी, नफा बुकिंगने मार्केटमध्ये वर्चस्व राखले. घसरणीची मालिका थांबायचं नावच घेत नाही आहे. यावेळी सेन्सेक्स 1000 अंक (Sensex falls over 1,000 points) खाली आला. त्याचबरोबर निफ्टी निर्देशांकही 14,700 च्या खाली गेला आहे. HDFC, RIL, ITC आणि TCS ने बाजारावर दबाव आणला आहे. याशिवाय बँकिंग आणि ऑटो सेक्टरमध्ये सर्वाधिक विक्री … Read more

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थमंत्र्यांचे खासगी कंपन्यांना आवाहन

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी शनिवारी इंडिया इंकला संबोधित करतांना भारताला जगातील सर्वात वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक बनविण्यासाठी नव्याने गुंतवणूकीची मागणी केली. त्या म्हणाल्या की,”अशी वेळ आली आहे की जेव्हा भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक बयायला हवा. कॉर्पोरेट जगाने आपली क्षमता वाढवून गुंतवणूक करावी.” … Read more

बिटकॉइनने रचला नवीन विक्रम ! मार्केटकॅप पहिल्यांदाच 1 ट्रिलियन डॉलरने ओलांडली

नवी दिल्ली । जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनने शनिवारी आशियाई व्यापारात नवीन तेजी नोंदविली. बिटकॉईनची किंमत, 56,620 (41 लाख रुपयांपेक्षा जास्त) डॉलर्स पर्यंत पोहोचली. तसेच, त्याची मार्केटकॅप पहिल्यांदाच एक ट्रिलियन डॉलर्सने (एक लाख कोटी डॉलर्स) ओलांडली आहे. शुक्रवारी, बिटकॉइनची किंमत 8 टक्क्यांनी वाढून 56399.99 डॉलर वर गेली. या आठवड्यात 14 टक्के आणि या महिन्यात आतापर्यंत … Read more

गृहनिर्माण कंपन्यांसाठी गुंतवणूकदार आणि ठेवीदारांच्या हिताच्या रक्षणाकरिता RBI चे नवीन नियम

नवी दिल्ली | गुंतवणूकदार आणि ठेवीदार यांच्या हिताचे कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गृहनिर्माण वित्त कंपन्यांसाठी असणारे नियम आणखी कठोर केले आहेत. लिक्विडीटी कव्हरेज रेशिओ, जोखीम व्यवस्थापन, मालमत्ता वर्गीकरण आणि कर्ज यासाठी नवीन नियम असणार आहेत. नवीन नियम तातडीने लागू करण्याचे आदेशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. हाउसिंग फायनान्स कंपनी ही घर … Read more

एलन मस्क पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, फक्त दोन दिवसांतच जेफ बेझोसला टाकले मागे

नवी दिल्ली । अमेरिकन कार निर्माता टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचा मालक एलन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. दोनच दिवसांपूर्वी, अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Amazon.com Inc. founder Jeff Bezos ) हे एलन मस्कला मागे टाकत पहिल्या स्थानावर आले होते. मात्र, आता एलन मस्कने पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव … Read more

5G मध्ये वापरली जाणार चांदी, मागणी वाढल्यामुळे गुंतवणूकदारांचाही होणार भरपूर फायदा; कसे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना काळात सोन्या (Gold) सह चांदी (Silver) नेही गुंतवणूकदारांनाची चांदी केली आहे. एवढेच नव्हे तर ड्रायव्हरलेस आणि इलेक्ट्रिक कार (electric Car) आणि 5 जी (5G) मध्येही होत असलेला चांदीचा वापर त्यामुळे भविष्यात चांदीमधून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते औद्योगिक वापराच्या वाढीमुळे चांदीची मागणी कायम राहील. त्यामुळे त्याच्या दरातही आणखी वाढ … Read more

Gold price today: 8 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले सोने, आतापर्यंत 9400 रुपयांनी झाले स्वस्त

नवी दिल्ली । बुधवारी सोन्याच्या किंमतीही  (Gold Price Today) घसरताना दिसून आल्या आहेत. एप्रिलच्या एक्‍सपायरी असलेले प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव 46788 रुपयांच्या पातळीवर होते. त्यामध्ये 111 रुपयांची घसरण झाली. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीही  (Silver Price Today) 135 रुपयांनी वाढत आहेत. आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीची किंमत 69,507 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे. 5 दिवसांच्या … Read more