विनाकारण एक मिनट ट्रेन थांबवल्याने रेल्वेला होते मोठे नुकसान, कसे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । कोणत्याही प्रवाशाने विनाकारण चालत्या ट्रेनमध्ये चेन पुलिंग (Chain Pulling) करू नये. प्राणी रेल्वेखाली आला की ट्रेन (Train) थांबते. निदर्शक दोन-चार गाड्या थांबवतात किंवा कुठेतरी…