गरिबांना प्रत्येकी १७ हजार ५०० रु द्या; अशोक चव्हाणांची रुग्णालयातून मागणी

मुंबई |  काँग्रेस पक्षाने मजूर तसेच गरीब यांच्या व्यथा मांडण्यासाठी ‘स्पीक अप इंडिया’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारला घेरण्याचा क्रम सरकारने सुरु केला आहे. या मोहिमेद्वारे काँग्रेसमधील नेत्यांनी व्हिडिओद्वारे आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाला बाली पडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनीदेखील या … Read more

करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?

नवी दिल्ली । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या लॉकडाउनमुळे देशातील बरेच व्यवहार ठप्प आहेत. याचा मोठा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाउनचा सर्वात मोठा फटका हा देशाअंतर्गत रोजगाराला बसणार असल्याचं सीआयआय केलेल्या एका सर्व्हेक्षणात म्हटलं गेलं आहे. कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाउनमुळे देशातील ५२ … Read more

कोरोनाच्या आधी देशातील उपासमारच आम्हाला मारुन टाकेल; हातावरचं पोट असणाऱ्यांची घराबाहेरील व्यथा

देशातील हातावरचं पोट असणाऱ्या कामगारांची देशातील सर्वात मोठ्या राज्यात काय स्थिती आहे याचा थोडक्यात आढावा.

महाविकास बजेट २०२०: राज्यातील भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी शासन घेणार ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी देण्याच्या दृष्टीनं अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली. राज्यातील स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही असल्याची माहिती अजित … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्तानं काँग्रसनं उडवली मोदी सरकारची खिल्ली; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यासाठी गुजरातमधील अहमदाबाद आणि उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे जोरदार तयारी सुरू आहे. भारत दौऱ्यावर ट्रम्प यांच्यासमवेत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इव्हांका ट्रम्प आणि सून जेरेड कुशनेर असतील. जेरेड ह्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागारही आहेत. ट्रम्प परिवाराचे स्वागत करण्यासाठी अहमदाबाद शहराची जोरदार सजावट केली जात … Read more

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी CYDA चा पुढाकार, रोजगाराच्या नवीन संधींसाठी व्हा तयार..!!

पुण्यातील सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज (CYDA) या संस्थेतर्फे महिलांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. ८ दिवस ते ३ महिने एवढ्या कालावधीत चालणारी ८ प्रशिक्षण सत्रे CYDA तर्फे आयोजित करण्यात आली आहेत. केवळ महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये इलेक्ट्रिशियन, मोटारसायकल दुरुस्ती, पेंटर, डिलिव्हरी असिस्टंट, पेट्रोलपंप असिस्टंट, मोबाईल रिपेअरिंग, ड्रायव्हिंग आणि एलईडी दिवे बनवणे यांचा समावेश आहे.

या ३६ हजार पदांसाठी होणार मेगा भरती

thumbnail 1530770827941

टीम HELLO महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी मागील २० वर्षांतील सर्वांत मोठी मेगा भरती जाहीर केली आहे. या मेगा भरतीमधे एकुण ७२ हजार रिक्त पदे भरली जाणार असल्याचे समजत आहे. भरती प्रक्रीया दोन टप्प्यांमधे राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात यंदाच्या वर्षी ३६ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत अशी माहीती आहे. पहिल्या टप्प्यात भरण्यात … Read more

आली रे आली..मेगा भरती अाली. बेरोजगार युवकांसाठी खूशखबर!

thumbnail 1530769899119

मुंबई : बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी खूशखबर जाहिर केली आहे. मागील २० वर्षांतील राज्यातील सर्वांत मोठी मेगा भरती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. एकुण ३६ हजार जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे. ३१ जुलै पर्यंत सर्व विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे. ग्रामविकास, सार्वजणीक बांधकाम, आरोग्य, कृषी, जलसंपदा आदी विभागांतील रिक्त पदांसाठी … Read more