‘त्या’ चिमुरडीसाठी आदित्य ठाकरे आले देवदूतासारखे धावून

मुंबई । मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात अवघ्या ६ दिवसांची चिमुरडी मृत्यूला झुंज देत आहे. आरजू अंसारी नावाच्या या चिमुरडीच्या ह्रदयात जन्मतः ३ वॉल ब्लॉक आहेत. या गंभीर आजारावर मात करण्यासाठी तिच्यावर तात्काळ ह्रदय शस्त्रक्रिया होणं आवश्यक आहे. परंतू आरजूच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. दरम्यान तिचे वडील मुलीला वाचवण्यासाठी पैसे जुळवण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. … Read more

कुत्र्याला दुचाकीला बांधून नेले फरपटत; आदित्य ठाकरेंकडून प्रकरणाची गंभीर दखल

औरंगाबाद प्रतिनिधी | दोन विकृतांनी कुत्र्याला दुचाकीला बांधून दूर पर्यंत फरफटत नेल्याचे प्रकार घडला आहे. हे कृत्य एका व्हायरल व्हिडिओतुन समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जून रोजी दुपारी चार वाजता तिरुपती वॉशिंग सेंटर अजबनगर येथे हा प्रकार घडला. याची एका एनजीओने दखल घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार केली. या … Read more

‘त्या’ मुलांना पक्षाचा झेंडा घेऊन भर उन्हात उभं केल्याने आदित्य ठाकरे भाजपवर संतापले

मुंबई । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत भाजपने राज्यभरात आंदोलन सुरु केलं आहे. यावर महाविकासआघाडीचे नेते भाजपवर टीका करत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत भाजपवर टीका केली आहे. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलं कि, “हे अगदीच लज्जास्पद … Read more

तर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

मुंबई | सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास १० हजार वर पोहोचली आहे. अशात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदच धोक्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे यांच्या आमदारकी निवडीबाबत अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. विरोधीपक्ष या संधीचा योग्य फायदा उठवून राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले … Read more

डॉक्टर, पोलीसांना निशुल्क सेवा देणाऱ्या ‘त्या’ रिक्षा चालकाला आदित्य ठाकरेंनी पाठवली खास भेट

Aditya Thackeray

मुंबई | कोरोनामुळे सध्या लॉक डाऊन सुरु आहे. लोकांना घराबाहेर पडण्याची मनाई करण्यात आली आहे. सोबतच वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आपातकालीन काळात सामान्य नागरिकांना रुग्नालयात जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध होता नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र डोंबिवली मधील एक रिक्षाचालक अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना मोफत सेवा उपलब्ध करून देत आहे. आणि याची … Read more

मोदी सरकारने कामगार वर्गाला घरी जाण्यासाठी २४ तासासाठी रेल्वे का सुरु केली नाही? – आदित्य ठाकरे

मुंबई । आज संध्याकाळी ४ वाजता मुंबईतील वांद्रे परिसरात हजारो कामगारांनी एकत्र येत लोकडाउन विरोधात आवाज उठवला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अशी गर्दी जमणे हे अतिशय धोकादायक आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. मोदी सरकारने लॉकडाउन वाढवताना कामगार वर्गाला घरी जाण्यासाठी २४ तासांकरता रेल्वे सेवा का सुरु केली नाही असा प्रश्न ठाकरे यांनी … Read more

महाराष्ट्र सरकार ११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले की ११,००० कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. ते म्हणाले की, सात वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या कैद्यांना सरकार पॅरोलवर सोडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या अधिकृत निवासस्थानी वर्षा लॉन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेताना राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार … Read more

जुनिअर पवारांनी झेलला जुनिअर ठाकरेंवरील राजकीय वार, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात उद्धव ठाकरेंच्या नैत्रुत्वात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपचे नेते त्यांना वारंवार लक्ष करताना दिसत आहेत. असाच एक प्रयन्त करत नाशिक येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’च्या संपादकपदावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला हाणला होता. ‘कोणताही अनुभव नसताना मुलाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं. ठाकरे आता सगळंच घेऊ लागलेत,’ असं … Read more

मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंच्या कामावर अभिनेत्री दिशा पटानी चांगलीच खुश! म्हणाली..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । महाराष्ट्र राज्याचे विद्यमान पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्यांच्यात काही चाललं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक मुलाखतींमध्ये या दोघांना याविषयी प्रश्न विचारले गेले असता आमच्यात केवळ निखळ मैत्री असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. दरम्यान, दिशा पटानीचा मलंग हा सिनेमा येऊ … Read more

बाळासाहेबांचा कोणता नातू महाराष्ट्राचं राजकारण गाजवणार? जयंतीदिनी अमित आणि आदित्य ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या नवीन प्रवासासाठी तयार झाली आहे. याच दिवशी उद्धव ठाकरे यांचा भव्य नागरी सत्कार मुंबईतील वांद्रे येथे आयोजित केला असून यानिमित्ताने शिवसेनाही शक्तीप्रदर्शनासाठी सज्ज झाली आ