सातारा जिल्ह्यात चोवीस तासांत ७०३ कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेखाचे चालू वर्षातील रेकॉर्ड दररोज नवनविन विक्रम करत आहे. गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल ७४२ जण बाधित आले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये ७०३ जण बाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात कोणत्याही बाधितांचा मृत्यू झालेला नाही, ही चांगली बाब असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण … Read more

Breaking News । केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली, प्रतिनिधी ।  नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी अखेरचा श्वास घेतला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. बेळगाव लोकसभा मतदार संघाचे ते खासदार होते. ते सलग 2004 पासून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.  कोरोना विषाणू संसर्गाचा … Read more

मागणीतील प्रचंड घसरणीमुळे Saudi Aramco करणार आशियाई देशांसाठी क्रूडच्या किंमतीत घट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौदी अरेबियाने ऑक्टोबर महिन्यासाठी कच्च्या तेलाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रूड तेलाच्या निर्यातकर्त्याने केलेली किंमतीतील कपात म्हणजे कोरोना विषाणूच्या साथीच्या वाढीमुळे जागतिक स्तरावरील मागणीत लक्षणीय वाढ झाली नाही. सौदी अरेबियाच्या सरकारी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोने अरब लाईट ग्रेड कच्च्या तेलाच्या किंमती अपेक्षेपेक्षा जास्त कपात करण्याचा … Read more

सातारा जिल्ह्यातील 589 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; 16 नागरिकांचा मृत्यु

सातारा  प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, … Read more

अनलॉक 4 अंतर्गत रेल्वे चालवणार 100 नवीन विशेष गाड्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटकाळात रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अनलॉक 4 अंतर्गत भारतीय रेल्वे काही विशेष गाड्या चालवणार आहे. रेल्वे सुमारे 100 नवीन विशेष गाड्या चालवण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी रेल्वे राज्यांशी चर्चा सुरू आहे. गृह मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या नवीन विशेष गाड्या चालवल्या जातील. आजपासून देशात अनलॉक 4 … Read more

सातारा जिल्ह्यात सापडले 620 नवे कोरोनाग्रस्त; कोणत्या गावात कीती पहा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा । जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 620 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कराड –  कराड  तालुक्यातील सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 8, गुरुवार … Read more

सातारा जिल्ह्यात सापडले 669 नवे कोरोनाबाधित ; कोणत्या गावात कीती पहा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 669 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 14 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. पाहुयात कोणत्या गावात किती रुग्ण सापडले. कराड –  कराड तालुक्यातील कृष्णा मेडिकल कॉलेज 3,वाकण 1, … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावात तब्बल आठ महिन्यांनी कोरोनाचा शिरकाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. अशात कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाने आठ महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यातील किरपे या गावातील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी कोरोनाला वेशिवरच थांबवले होते. अखेर कोरोनाने किरपे गावात प्रवेश केलाच. मंगळवारी आलेल्या अहवालात किरपेतील एका व्यक्तीला कोरोनाचा लागण झाल्याचे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more