कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ; जनतेने काळजी घ्यावी, अजित पवारांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून राजधानी दिल्ली मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत भयंकर वाढ झाली असून महाराष्ट्रातही कोरोना वाढत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना सावध करत काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दुसऱ्या लाटेची जरी शक्यता असली तरी पुणेकरांनी काळजी घ्यावी, घाबरुन जाऊ नये, असं अजित … Read more

बिल गेट्स म्हणाले,” कोरोना कालावधीनंतर बदलणार व्यवसाय करण्याची पद्धत”

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) ने आपल्या ऑफिस मध्ये काम करण्यापासून ते बिझनेस ट्रॅव्हलच्या च्या पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यास भाग पाडले आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स म्हणतात की, ही महामारी संपल्यानंतरही परिस्थिती पहिल्यासारखी होणार नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका परिषदेत मुलाखती दरम्यान गेट्स म्हणाले की,” भविष्यात काम करण्याचा मार्ग पूर्णपणे बदलला आहे. गेट्स यांच्या … Read more

बापरे!! शरीरात तब्बल ‘इतके’ दिवस राहू शकतो कोरोना ; डॉक्टरांचा खुलासा

corona virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या जगभर कोरोनाचा प्रधुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत असून देशासह संपूर्ण जग चिंतेत आहे. युरोपमध्ये अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करावा लागलाय. भारतामध्ये कोरोना पॉझिटीव्ह असलेल्यांची संख्या ९० लाखांच्यावर गेलीय. गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्ली मध्येही कोरोना रुग्णसंख्येत भर पडत आहे. अशावेळी एक महत्वाची बातमी समोर आलीय. ‘द लांसेट माइक्रोब’ (The Lancet Microbe) … Read more

कोरोनाची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगावरील सर्वात मोठं संकट – नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  जी-20 शिखर संमेनलाना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना हा साथीचा रोग मानवी इतिहासातला मोठा टर्निंग पॉईंट आहे. हे जग दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी ट्वीट केलं आहे की, जी-20 नेत्यांशी खूप महत्त्वाची चर्चा झाली. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निश्चितच आपण … Read more

बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडने आपले व्याज दर केले कमी, आता नवीन ग्राहकांना मिळणार स्वस्त होम लोन

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या कठीण काळात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनंतर (PSBs & Private Banks) आता बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडनेही (BHFL) आपल्या गृह कर्जावरील व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बजाज फायनान्स लिमिटेडच्या या सहयोगी कंपनीने म्हटले आहे की, आता होम लोनवरील व्याज दर 6.90 टक्क्यांपासून सुरू होतील. जर आपणास सोप्या शब्दात समजून … Read more

रविशंकर प्रसाद म्हणाले – कोरोना कालावधीत Apple च्या 9 युनिट्स चीनमधून भारतात आल्या

नवी दिल्ली । केंद्रीय संपर्क, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान व कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, आयफोन बनवणारी Apple कंपनी आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात भारतात आणत आहे. गुरुवारी झालेल्या ‘बेंगलुरु टेक समिट-2020’ (Bengaluru Tech Summit ) च्या 23 व्या आवृत्तीच्या उद्घाटन सत्रात रविशंकर प्रसाद यांनी असा दावा केला की कोरोना युगात Apple च्या 9 … Read more

Fact Check: सरकारने अडीच लाखाहून अधिक वृत्तपत्रांची शीर्षकं केली रद्द? सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या बातमीमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकारने अडीच लाखाहून अधिक वर्तमानपत्रांची शीर्षकं रद्द केली आहे आणि शेकडो वृत्तपत्रांना डीएव्हीपीच्या यादीतून वगळले आहे. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर मीडिया जगतामध्ये खळबळ उडाली आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा … Read more

नारायण मूर्ती म्हणाले -” कोरोनाची लस देशवासियांना विनामूल्य देण्यात यावी”

नवी दिल्ली । कोरोना लस (Covid-19 Vaccine) कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. जगभरातील लोक आतुरतेने या लसीची वाट पाहत आहेत. Moderna आणि Pfizer यासारख्या प्रमुख औषध कंपन्यांना आशा आहे की, कोरोनाव्हायरसच्या ज्या लसीवर ते काम करत आहेत त्याचा चांगला परिणाम होणार आहे. परंतु ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे की नाही, तसेच याची किंमत … Read more

पंतप्रधान स्वानिधी योजना: 12 लाखाहून अधिक लोकांनी घेतला लाभ, ‘या’ योजनेबद्दलची माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । प्रधानमंत्री स्‍ट्रीट वेंडर्स आत्‍मनिर्भर निधि-पीएम स्‍वनिधि योजनेंतर्गत 25 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या विशेष सूक्ष्म पत सुविधा योजनेअंतर्गत आतापर्यंत 12 लाखाहून अधिक अर्जांना मंजुरी मिळाली असून सुमारे 5.35 लाख कर्ज वितरित केले गेले आहे. उत्तर प्रदेशमध्ये साडेसात लाखाहून अधिक अर्ज आले आहेत. यापैकी 3.27 लाख अर्ज मंजूर झाले असून 1.87 … Read more

केंद्र सरकार देशातील सर्व महिलांच्या खात्यात जमा करीत आहे 1.24 लाख रुपये, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या अनेक योजनांविषयी सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. अलीकडेच एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये असा दावा कला जात आहे की मोदी सरकार देशातील सर्व महिलांच्या खात्यात 1,24,000 रुपये जमा करीत आहे. या मेसेज मध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार सर्व महिलांच्या बँक खात्यात ‘स्त्री स्वाभिमान योजने’ अंतर्गत 1 … Read more