UGC ने जाहीर केले शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक; सुट्ट्यांमध्य केली मोठी कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष हे १ नोव्हेंबर २०२० ते २९ ऑगस्ट २०२१ असे असणार असल्याचे या वेळापत्रकातून स्पष्ट होते आहे. या वर्षांमध्ये दिवाळी आणि उन्हाळयाच्या सुट्ट्याही कमी करण्यात आल्या आहेत. दरवर्षी जून- जुलै च्या दरम्यान सुरु … Read more

Public Transport चा वापर करण्यास अजूनही घाबरत आहेत लोकं, 74% कर्मचार्‍यांना हवे आहे Work from Home

हॅलो महाराष्ट्र । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दररोज वाढत आहे. भारतात कोरोनाव्हायरसचे हजारो नवीन पॉझिटिव्ह केसेस दररोज समोर येत आहेत. यामुळे लोकांच्या मनात संसर्ग होण्याची भीतीही दररोज वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की, लोक कुठेही बाहेर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास धजावत नाहीत. बहुतेक कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये जायचे नाहीये. ते घरूनच काम करण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान, … Read more

Tata Group ने बनविली नवीन Corona Test Kit, आता कमी वेळातच मिळेल अचूक निकाल, खर्चही होईल कमी

हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसच्या उद्रेका दरम्यान, शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर, फार्मा कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या दिवसेंदिवस याचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत. यामध्ये टाटा समूहाने एक नवीन कोविड -१९ टेस्टिंग किट तयार केली आहे. कंपनीने सीएसआयआर-इंस्टीट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (CSIR-IGIB) यांच्याशी मिळून क्लस्टरर्ड रेग्युलरी इन्ट्रेंडेड शॉर्ट पालिंड्रोमिक रीपीट्स कोरोना व्हायरस टेस्ट (CRISPR Corona Test) … Read more

श्रीमंत देशांनी आधीच केले आहे कोरोनाच्या संभाव्य Vaccine चे 51 टक्के बुकिंग, अहवालात झाला खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनच्या ऑक्सफॅमने दिलेल्या वृत्तानुसार, काही श्रीमंत देशांनी कोरोना विषाणूच्या संभाव्य लसीच्या निम्म्याहून अधिक डोस आधीच बुक केले आहेत. जगातील लोकसंख्येच्या प्रमाणात 13 टक्के लोक या देशांमध्ये राहतात. त्याचबरोबर उर्वरित 2.6 अब्ज लस भारत, बांगलादेश आणि चीन यासारख्या देशांनी बुक केले आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी म्हटले आहे की, … Read more

आणखी 6 महिने ‘या’ लोकांना मिळणार पीएम गरीब कल्याण पॅकेजच्या 50 लाख रुपयांच्या मोफत विम्याचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Government- of India) मंगळवारी 15 तारखेला सांगितले की, कोरोना विषाणूशी लढा देणार्‍या आरोग्य कामगारांसाठी पंतप्रधान गरीब पॅकेज विमा योजना पुढील सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. या योजनेत सामुदायिक आरोग्य कर्मचार्‍यांसह आरोग्य सेवा देणाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्यांना कोविड -१९ रुग्णांशी थेट संपर्क साधावा लागतो … Read more

हॉस्पिटलमध्ये लूट – वास्तव_की_आभास..!

थर्ड अँगल । गेल्या ८-९ महिन्यांपासून जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे , त्यात भारतासारखा विकसनशील आणि अतिजास्त लोकसंख्येचा देश सुटणार तरी कसा..? भारतात कोरोना रुग्णांची संख्या आज ३० लाख पार गेलीये आणि मृत्यू झालेत ५२००० वर अधिक..           मधल्या काळात माझ्या अनेक मित्रांनी कमलेश , “व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीयेत , बेड मिळत नाहीयेत , आईला-नातेवाईकांना … Read more

कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी उच्चांकी; गेल्या २४ तासांत देशात ९७ हजार ५७० नव्या रूग्णांची नोंद

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीच्या संसर्गाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे. दर दिवशी ९० हजारांच्या वर कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवणं दिवसेंदिवस कठीण गेल्या २४ तासांत देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी ९७ हजार ५७० नव्या रूग्णांची नोंद झाली. तर देशात १ हजार २०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून … Read more

COVID-19 चा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होत आहे, ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून संकटाशी झगडणाऱ्या ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी आणि केंद्र सरकारसाठी एक दिलासाची बातमी आहे. कोविड 19 आणि लॉक डाऊनमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राचा आलेख उंचावत चालला आहे. सियामच्या ताज्या आकडेवारीच्या आधारे, ऑगस्टमध्ये दुचाकींची विक्री वाढली आहे. या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2020 मध्ये दुचाकींच्या उत्पादनात 0.03 टक्क्यांनी वाढ झाली. ऑगस्ट 2019 मध्ये 1,858,039 दुचाकींचे उत्पादन … Read more

कोरोनाचा उद्रेक! देशभरात मागील २४ तासांत आढळले तब्बल ९६,५५१ कोरोना रुग्ण

नवी दिल्ली । देशातील करोनाची परिस्थिती चिंताजनक असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय. गेल्या २४ तासांत तब्बल ९६,५५१ रुग्ण आढळलेत. हा आत्तापर्यंतचा एका दिवसातला सर्वात मोठा आकडा आहे. तर एकाच दिवशी तब्बल १ हजार २०९ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावलेत. याचसोबत देशातील एकूण रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहचली आहे. एकूण रुग्णांच्या संख्येपैंकी ९ … Read more

रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी – आता स्टेशनवर मास्क न लावल्यास भरावा लागेल मोठा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता रेल्वे स्थानकांवर मास्क न लावणे आपल्याला महागात पडू शकते. कारण कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता भारतीय रेल्वेने कडक धोरण अवलंबिले आहे. आता कोणताही प्रवासी जर मास्क न लावता आढळून आला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. मात्र, ही रक्कम राज्य सरकारच्या निधीत जात असून, GRP चलन फाडण्याचे … Read more