कोरोना योद्ध्यांच्या वारसदारांना सरकारी नोकरी द्या, प्रविण दरेकरांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना काळात लोकांची सेवा करताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोरोना योध्दांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात केली. तसेच मृत्यू झालेल्या कोरोना योध्दांना शहिदांचा दर्जा … Read more

तीन दिवसानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या; आंतरराष्ट्रीय बाजाराला मिळाला सपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी अमेरिकन डॉलरच्या घसरणीसह सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ नोंदली गेली. गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिकेच्या कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे कोविड -१९ मंदीमुळे जागतिक आर्थिक पुनर्प्राप्तीबद्दल भीती निर्माण झाली, ज्यामुळे सोन्याला बळकटी मिळाली. परदेशी बाजारात सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी वधारला आणि तो प्रति औंस 1,935.53 डॉलर झाला. देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास देशी वायदा बाजारावर म्हणजेच … Read more

COVID-19 दरम्यान शेअर बाजारात पहिल्यांदाच 70 टक्के महिलांनी गुंतवणूक केली, कारण काय आहे ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या महामारीच्या काळात शेअर बाजारामध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, या साथीच्या काळात घरगुती खर्च, पगार कपात आणि लॉकडाऊनमुळे महिला आता शेअर बाजारामध्ये रस घेत आहेत. याशिवाय बँकांचे फिक्स्ड डिपॉझिट (FD) चे व्याज दरही खाली येत आहेत, यामुळेही महिला बचतीच्या इतर पर्यायांवर विचार करीत आहेत. … Read more

देशात कोरोनाची सर्वाधिक गंभीर परिस्थिती पुण्यात- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

पुणे । देशात कोरोनाची सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही पुण्यात असल्याचं मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आज पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. … Read more

कोरोनाच्या सावटाखाली विधानसभेचं पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर रोजी पार पडणार

मुंबई । यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. या अधिवेशनात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश नाकारला जाणार आहे तर आमदारांच्या पीएना देखील प्रवेश नाकारण्यात आला आहे. शिवाय मंत्रीमंडळापासून सर्वच कर्मचारी अधिकारी वर्गाला कोरोना टेस्ट … Read more

‘मुख्यमंत्र्यांना काही हौस नाही’.. विरोधकांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार

मुंबई । मंदिरं उघडली जावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. सगळं बंद करण्याची त्यांना काही हौस नाही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावलं आहे. विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये, असे त्यांनी खडसावले. अनेक मंदिरं आणि देवस्थानांनी कोविडशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे असंही … Read more

कर्जाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय म्हणाले,”व्याजदरावर व्याज घेऊन प्रामाणिक कर्ज घेणाऱ्यांना शिक्षा देता येणार नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या साथीच्या काळात लोन मोरेटोरियम संपुष्टात आणण्याच्या आणि व्याजदराच्या माफीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे की, लोन रिस्ट्रक्चरिंगसाठी बँका स्वतंत्र आहेत, परंतु कोविड -१९ साथीच्या स्थगिती (मोरेटोरिअम) योजनेंतर्गत ईएमआय पेमेंट्स व्याजमुक्त करून ते प्रामाणिक कर्जदारांना शिक्षा देऊ शकत नाहीत. न्यायमूर्ती अशोक भूषण … Read more

कोरोनाची लक्षणे नसतानाही श्रीमंत लोक आयसीयू बेड्स अडवून ठेवतायत- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाची (corona) लक्षणे नसतानाही श्रीमंत लोक आयसीयू बेड्स अडवून ठेवत असल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली. ज्यांना कोरोनाची लक्षणं आहेत, त्यांना बेड्स दिली पाहिजेत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. याशिवाय पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूप्रकरणाच्या … Read more

कोरोना काळात ‘हा’ एकमेव धंदा ठाकरे सरकारने चालवला आहे; फडणवीसांचा गंभीर आरोप

नागपूर । कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या मुद्यावरुन भाजप पुन्हा आक्रमक झाले आहे. राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे. कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. सर्व मंत्री, प्रशासन … Read more

वाईट वाटते, मला न्यय…!! कोरोनावर उपचार घेताना तडफडून मृत्यू पावलेल्या पत्रकार पांडुरंग रायकर यांचे शेवटचे शब्द..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यात टीव्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या पांडुरंग रायकर यांचं बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झालं. बुधवारी पहाटे १ वाजून ३३ मिनिटांनी त्यांनी whatsapp ग्रुपवर केलेला मेसेज चांगलाच व्हायरल होत असून कोरोना काळात प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या एका पत्रकाराला वेळेत उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागणं ही धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत … Read more