१० ते २ वाजण्याच्या दरम्यान काळात कोरोना होत नाही का? खासदार उदयनराजेंचा सवाल

सातारा । भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी आज साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेतली. कोरोना महामारीवर सामूहिक प्रयत्नांद्वारे करावयाच्या उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासह व अन्य तज्ज्ञ मंडळींशी चर्चा केल्यानंतर निदर्शनास आलेल्या काही गोष्टी उदयनराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढं मांडल्या. ‘लॉकडाऊन हा कोरोनाची साखळी तोडण्याचा पर्याय नव्हे. तसं असेल … Read more

यामुळे वाढले विराट आणि धोनीच टेन्शन…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 19 नोव्हेंबर पासून IPL ला सुरुवात होतेय पण, आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा समावेश अनिश्चित आहे. आफ्रिकेचे १० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणे अशक्य आहे. त्यात एबी डिव्हिलियर्स , क्विंटन डी’कॉक यांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिकेत कठोर लॉकडाऊन आहे आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंद आहे. आफ्रिकन देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विमान … Read more

Breaking | सौरव गांगुलीच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीला करोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. स्नेहाशीष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गांगुलीने कुटुंबासह स्वत:ला होम क्वारंटाइन केले होते. गांगुली आणि त्याचा मोठा भाऊ एकाच घरात राहत असल्यामुळे गांगुलीने क्वारंटाइन होण्याचा … Read more

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला मोठा धक्का; मालिकेआधीच दोन खेळाडू आणि स्टाफला करोना!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यात आता आयपीएलच्या १३व्या हंगामाची देखील घोषणा झाली. अशातच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी एक वाइट बातमी आहे. आफ्रिकेच्या महिला संघातील तीन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. या तिन्ही खेळाडूंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आफ्रिकेचा महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार … Read more

कोरोना विषाणू बदलतोय आपलं रूप; ब्रिटन मधील संशोधकांचा दावा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. अनके लोकांचे प्राणही गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटना नेही कोरोना बाबत सतर्क राहण्याचे सल्ले दिले आहेत. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या व्हायरसवर लस शोधण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. अनेक देशातील संशोधक कोरोना साठी काम करत आहेत. ब्रिटनमधील संशोधकांनी कोरोनावर केलेल्या संशोधनातून … Read more

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

भोपाळ । मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणा दरम्यान ही बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना, ”माझी राज्यातील जनतेला विनंती आहे की सावधानता बाळगा, छोटीशी … Read more

कदाचित ‘या’ गोष्टींमुळं फडणवीसांच्या पोटात दुखत असेल; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

मुंबई । ”फडणवीस दिल्लीत जाऊन काय करताहेत याची मला चिंता नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे तोवर मला चिंता नाही. बाकी फडणवीस हे बोलतच राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. दैनिक … Read more

नको तो विक्रम! देशात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढली

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात कोरोनामुळे लोकांना आर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागत आहे,तसेच अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला आहे. कोरोनाचा संसर्ग आणि विषाणू च संक्रमण होण्याचा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच भारत हा जगातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमकांवर पोहचला आहे. केंदीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 48 … Read more

सातारा जिल्ह्यातील 121 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; दोघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 121 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 34 वर्षीय पुरुष, कुमठे … Read more

कोरोना काळात मदर मिल्क बँकेचे दूध संकलन घटले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनाच्या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अगदी नवीन जन्म झालेली बाळांना ही आईच्या दुधाची कमतरता भासत आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर ज्या मातांना पुरेसे दूध नाही अश्या बाळांसाठी दूध संकलन केंद्राची निर्मिती केलेली आहे शिशुच्या वाढीसाठी सर्वोपचार रुग्णालयातील ‘मदर मिल्क बँक’ म्हणजे ‘अमृततुल्य’ आहेच. परंतु गेल्या तीन महिन्यापासून या दूध संकलन … Read more